1. आता 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, 1 एप्रिलपासून अंमलबजावणी
https://bit.ly/3cd9bcH 


2. 45 वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा प्रस्ताव स्वीकारल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून केंद्राचे आभार, मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला होता प्रस्ताव
https://bit.ly/317c9t7


3. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 6.3 जीबी डेटा असलेला पेनड्राईव्ह बॉम्ब, पोलीस बदल्यांसाठी आर्थिक व्यवहार आणि फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप https://bit.ly/2OQUwLF या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय गृहसचिवांची भेट https://bit.ly/2PoChx2  


4.  परमबीर सिंह यांच्या पत्रावर संसदेत थयथयाट करणारे संजीव भट यांच्या पत्रावर नाचणार का? खासदार संजय राऊत यांचा भाजपला सवाल
https://bit.ly/2NNm9oi 


5.   सचिन वाझे मनसुख हिरण हत्येतील संशयित आरोपी, गुन्ह्यातील सहभाग तपासात उघड, एनआयएकडून ताबा मिळवण्यासाठी कोर्टात जाणार
https://bit.ly/3tH7EBu 


6. एनआयएला सापडलेली सचिन वाझे यांची डायरी 100 कोटींची गुपितं उघडणार? पैशाच्या व्यवहाराविषयी कोडवर्डमध्ये नोंदी 
https://bit.ly/3lFT76q 


7. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी कारागृहात टाकण्याची धमकी दिली, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा आरोप
https://bit.ly/3tN6fJT 


8. लोन मोरेटोरियम कालावधी वाढवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण कर्जाच्या हफ्त्यावरील चक्रवाढ व्याज माफ करण्याचे आदेश
https://bit.ly/3f8xMBw 


9. गडचिरोलीत चार जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण, तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश
https://bit.ly/3cas7cb 


10. भारत विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना, के. एल. राहुल आणि क्रृणाल पांड्या यांची शतकी भागिदारी, भारताची धावसंख्या 5 गडी बाद 317 धावा, इंग्लंडपुढे 318 धावांचं आव्हान
https://bit.ly/2P31eOq 


ABP माझा ब्लॉग :


BLOG : बेड्सची टंचाई आणि ऑक्सिजनची मागणी!; आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग 
https://bit.ly/2Po5I1V 


ABP माझा स्पेशल :


स्टुडिओत अंधार करून सावनीने गायलं गाणं.. राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारं घर पेटलं... गाणं कसं साकारलं याचा सावनीचा अनुभव
https://bit.ly/398aurw


बार्शी तिथं सरशी! विनोद कांबळेच्या 'कस्तुरी'चा दरवळ, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बार्शीचा पुन्हा डंका
https://bit.ly/2Qzfgb9   


तेलंगणातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्क्यांची वाढ, निवृत्तीचे वयही तीन वर्षांनी वाढवलं
https://bit.ly/3tH7WZ6 


Armed Forces | गेल्या सात वर्षात सशस्त्र दलातील 800 जवानांची आत्महत्या; केंद्राची राज्यसभेत धक्कादायक माहिती
https://bit.ly/2OYCzuw 


Bhagat Singh | शहीद दिनाच्या निमित्ताने देशवासियांचे भगतसिंहांना नमन; जाणून घ्या का साजरा केला जातोय शहीद दिन
https://bit.ly/3tRhcu3 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv