*1.* पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या भेटीगाठी, अंबादास दानवेंच्या दालनात चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट तर विधानभवनाच्या लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकत्र प्रवास https://tinyurl.com/4nbeca8x चंद्रकांत पाटील मोठ्ठी कॅडबरी घेऊन दानवेंच्या केबिनमध्ये, उद्धव ठाकरेंच्या अचानक भेटीने दादा अवाक, अनिल परबांचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन https://tinyurl.com/bdjwcjx5 


*2.*  उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटलांना म्हणाले, बसा, गप्पा मारु; तर ठाकरे अन् फडणवीसांच्या लिफ्ट प्रवासावर शिंदे गटाच्या शिरसाट यांनी दिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/yc2awc9v तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, प्रवीण दरेकरांकडे पाहून उद्धव ठाकरे म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा https://tinyurl.com/d929e5mv


*3.* माझा आणि देवेंद्रजींचा एकत्र लिफ्ट प्रवास हा योगायोगच; विधिमंडळातील भेटीवर उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण https://tinyurl.com/4ctz7dnh  ठाकरेंची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचणार नाही, ठाकरे आणि फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीवरुन शिंदेंची कोपरखळी https://tinyurl.com/yck4m6ab


*4.* अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस, पक्षनेतृत्वाची मान्यता घेऊनच बोलण्याची ताकीद https://tinyurl.com/yk4y3bef अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, आमदार राहुल कुल यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी भडास काढली! https://tinyurl.com/26k4w4ts


*5.* खासदार बनलेल्या महाराष्ट्रातील 8 आमदारांचे राजीनामे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृहात नावं वाचून दाखवली! https://tinyurl.com/wdm7s5j4 भाजप विधानसभा निवडणुकीपूर्वी डाव साधणार, राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचाली https://tinyurl.com/3cfx265t


*6.* उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा; संजय राऊत यांची अप्रत्यक्ष मागणी https://tinyurl.com/56trmxse ''पदापेक्षा विचारांसाठी लढायला हवे''; मुख्यमंत्रिपदावरुन आ. रोहित पवारांचा संजय राऊतांवर पलटवार https://tinyurl.com/4wjnmf8h


*7.* नीट पेरफुटीचं रॅकेट लातूरपर्यंत मर्यादित नाही, जिल्ह्याजिल्ह्यात पसरलंय सबएजंट्सचं जाळं; दोन आरोपी शिक्षकांची कबुली https://tinyurl.com/2b9wb9x3 नवी मुंबईत नीट परीक्षेला बसला डमी विद्यार्थी; प्रकरण CBI कडे वर्ग https://tinyurl.com/kxacczam


*8.* अहमदनगर आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, ACB च्या कारवाईनंतर आयुक्त पंकज जावळे फरार https://tinyurl.com/urz4hhn4 अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल https://tinyurl.com/5n7h8nry


*9.* मी आयुष्यात पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल, बीडमध्ये उडाली खळबळ https://tinyurl.com/4us2kk2c


*10*. पावसाच्या सरी की षटकारांचा पाऊस? गयानामध्ये पावसाने झोडपलं तरीही उपांत्य सामना होणारच! https://tinyurl.com/5n6mwscs भारत-इंग्लंड सामन्यावेळी पाऊस आला तर 250 मिनिटांचा अधिक वेळ; जाणून घ्या आयसीसीचा नियम https://tinyurl.com/7b5c6f42


*एबीपी माझा स्पेशल*


पुण्याला धडकी भरवणारा झिका व्हायरस कुठून आला ? मुंढव्यात सापडला तिसरा रुग्ण, पुणेकारांनो डासांपासून सावध राहा
https://tinyurl.com/2m7xzdwm


*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w