1. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मूळ सूत्रधार वाल्मिक कराडच; मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं, आ.सुरेश धस यांची मागणी https://tinyurl.com/2fek3pf5 बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही; वाल्मिक कराडच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा इशारा, बीडच्या पालकमंत्री पदाबाबतही स्पष्टच सांगितलं, तीन नेते एकत्र बसून ठरवू https://tinyurl.com/4f9bh8d9  


2. कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड सरपंच हत्याप्रकरणावरुन मनोज जरांगेंचा इशारा; राहुल गांधींच्या कारमधील डिझेल संपल्याने ते मस्साजोगला आले नसतील https://tinyurl.com/3rpfwtt5 संतोष देशमुख हत्याप्रकरणी पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये ठिय्या आंदोलनाला जाणार, काळे कारनामे उघड करणार https://tinyurl.com/7t6ub5vn  


3. छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण, यापूर्वीच केलं होतं ट्विट' https://tinyurl.com/4jpy4fwp छगन भुजबळांना डावलून अजित पवारांनी 2009 चा बदला घेतला? विलास लांडेंनी सांगितला उपमुख्यमंत्रीपदाचा राजकीय इतिहास ! https://tinyurl.com/2x5s7339 


4. लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात, डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग, 1500 रुपयांचा हफ्ता जमा होणार https://tinyurl.com/ms5swv96 लाडक्या बहिणींना 2100 रुपये नेमके कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी थेट सांगून टाकलं; अर्थसंकल्पीय बजेटनंतर निर्णय होईल https://tinyurl.com/579phufb 


5. कंपन्या तयार असतील तर कोकणात नाणार प्रकल्प होणार; खासदार नारायण राणेंच्या विधानाने चर्चांना उधाण https://tinyurl.com/548hab7h मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान https://tinyurl.com/59rds9wf 


6. कोणालाही नको असलेलं मंत्रालयातील 602 क्रमांकाचे दालन शिवेंद्रराजे भोसलेंना; दालनाबाबत शुभ-अशुभच्या चर्चा! https://tinyurl.com/8e53wap8 आंदोलक म्हणून आवडत असल्याने लोकांनी मला पाडलं; बच्चू कडूंनी सांगितलं निवडणुकीतील पराभवाचं कारण; ॲक्शन मोडमध्ये ठरवलंय पुढील धोरण https://tinyurl.com/tnwptckm 


7. चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी https://tinyurl.com/4x7tfvzw जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी https://tinyurl.com/29cekper 


8. दरमहा 13 हजार पगार असलेल्या आरोपीने मैत्रिणीला गिफ्ट केला फोर बीएचके फ्लॅट; बीएमडब्ल्यू कारही केली खरेदी, संभाजीनगरमधील प्रकार, कंत्राटी कर्मचाऱ्याचा भ्रष्टाचार उघड https://tinyurl.com/yrwjdatt कल्याणमध्ये 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध https://tinyurl.com/mayzzuds 


9. सेलिब्रेशनला वेग! नाताळ-नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, बार, परमीटरुम पहाटेपर्यंत खुली राहणार; शासनाकडून परवानगी मिळाली https://tinyurl.com/2s3jhmsk 


10. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारयादीतील घोळ, बोगस मतदान आणि मतदानाची वाढलेली टक्केवारी; काँग्रेसचे तीन आरोप, निवडणूक आयोगाची तीन उत्तरं https://tinyurl.com/tyxkmx3t  नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला? https://tinyurl.com/5yf8d3ck  


माझा स्पेशल


चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार 19 दिवस रंगणार, सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; भारत आणि पाकिस्तान 23 फेब्रुवारीला एकमेकांविरुद्ध भिडणार
https://tinyurl.com/nwu3rwye 


जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
https://tinyurl.com/453cw83a 


डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप https://tinyurl.com/yrktwkw6 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w