ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2021 | मंगळवार


 



  1. राज ठाकरेंचा परप्रांतीयांबाबतचा मुद्दा अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पटला; परप्रांतियांची नोंद ठेवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश https://bit.ly/3CbBy5m महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, अत्याचारातील नराधमांना वचक बसवा… उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना https://bit.ly/3hvDC08


 



  1. साकीनाका घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'निर्भया पथक' स्थापन करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश https://bit.ly/398657r पोलिसांना आयुक्तांकडून पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना https://bit.ly/2YK8OSD


 



  1. ई-पीक पाहणी केली नाही तर नुकसान भरपाई मिळणार नाही, हा कुठला न्याय? कृषि राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/393u4VB


 



  1. बुलढाण्यातील केंद्रावर वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेत गैरप्रकार; परीक्षार्थ्यांमध्ये खळबळ https://bit.ly/2VFGsb3


 



  1. अमरावती जिल्ह्यात होडी उलटल्याने 11 जण बुडाले, तीन जणांचा मृतदेह हाती, 8 जण बेपत्ता https://bit.ly/2XgdQWT


 



  1. रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष म्हणणाऱ्या प्रवीण दरेकरांवर राष्ट्रवादीचा पलटवार, गाल अन् थोबाड रंगवण्याचा इशारा https://bit.ly/3EefVD7


 



  1. कोरोना काळात रोजगार गेला म्हणून बनावट नोटा छापण्यास सुरुवात, भाजीविक्रेतीच्या सतर्कामुळे नाशिकमधून सात जणांना अटक https://bit.ly/3A9Nioo


 



  1. देशात सलग पाचव्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट, मृतांच्या आकड्यात मात्र वाढ https://bit.ly/2XiMgaN राज्यात सोमवारी 2740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3233 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2Xfylmb


 



  1. लोक जनशक्ती पक्षाचे खासदार प्रिन्स राज यांच्यावर बलात्काराचा आरोप, कोर्टाच्या आदेशावरुन दिल्लीत गुन्हा दाखल https://bit.ly/3za2tfK


 



  1. Apple Event 2021 : iPhone 13 सीरीजसह लॉन्च होणार Apple प्रोडक्ट्स, कुठे आणि कसा पाहाल इव्हेंट? https://bit.ly/3A9TpsL


 


ABP माझा स्पेशल :


 



  1. लाखो रुपयांच्या मुकुटासोबत बाप्पाचं विसर्जन! 12 तासांनंतर तलावात शोधमोहिम https://bit.ly/3AeJC4D


 



  1. Ola Electric : ओलाच्या 'या' प्लांटमध्ये महिलांकडे पूर्ण जबाबदारी; 10 हजार महिला कामगारांची भरती होणार https://bit.ly/3kaPiY0


 



  1. US Help Afghanistan : अमेरिका अफगाणिस्तानला 470 कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार, संयुक्त राष्ट्र अन् न्यूझीलंडकडूनही घोषणा https://bit.ly/3z7vA3h


 



  1. Deepika-Ranveer in Alibag : दीपिक-रणवीरही बनले अलिबागकर! सतिर्जेत 22 कोटींना 90 गुंठे जमिनीची खरेदी https://bit.ly/3AowASp


 


ABP माझा ब्लॉग :


 



  1. समाजावरच हा बलात्कार... आता तरी उठा, जागे व्हा! एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका वृषाली यादव यांचा लेख https://bit.ly/392sovs


 



  1. हिंदी काय अन् मराठी काय, भाषा फक्त जगण्याची गोष्ट..! एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा लेख https://bit.ly/3tGBSWP


 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv