1. चीनमधील HMPV व्हायरसची कर्नाटकनंतर आता महाराष्ट्राच्या शेजारील गुजरातमध्येही एन्ट्री; 2 वर्षाच्या मुलाला लागण,भारतात एकूण 3 रुग्ण https://tinyurl.com/bp5c9hmn HMPV व्हायरसला घाबरून जाऊ नका, उपाययोजनेसाठी महाराष्ट्रातील आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक https://tinyurl.com/22f7m6bm 


2. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात चीनमधून आलेल्या HMPV व्हायरसबाधित एकही रूग्ण नाही; मात्र मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे BMC चे आवाहन https://tinyurl.com/mvw7wswz पुण्यात HMPV रोखण्यासाठी खबरदारी, हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली, आरोग्य विभाग अलर्ट https://tinyurl.com/2b34cxyw 


3. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांचे वाहन स्फोटाने उडवले, 9 जवान शहीद तर अनेकजण मृत्यूमुखी https://tinyurl.com/4wdwzre5 छत्तीसगड पत्रकाराच्या खूनप्रकरणी पोस्टमॉर्टम अहवाल समोर, डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत https://tinyurl.com/bb5t2ddf 


4. धाराशिवमध्ये पारधी समाजाच्या 2 गटात हाणामारी, शेतात पाणी देण्याच्या वादातून जीव जाईपर्यंत मारलं, चौघांचा मृत्यू https://tinyurl.com/432thyyp आळंदीच्या शैक्षणिक संस्थेत धक्कादायक प्रकार, पाहुण्याकडून 12 वर्षांच्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार https://tinyurl.com/4dr32cmu 


5. संतोष देशमुख हत्या प्रकरण! तपासावर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, सुरेश धसांसह प्रमुख नेत्यांची राज्यपालांकडे मागणी https://tinyurl.com/yyssphbz राजीनाम्याच्या वाढत्या मागणीनंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला, दादांसोबत सव्वा तास बैठक; बाहेर येताच म्हणाले, ही भेट नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी होती https://tinyurl.com/mucb2pap धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला https://tinyurl.com/yc5drzp8


6. धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक https://tinyurl.com/2p9paxa7 मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का? आंदोलनकर्त्यांना सवाल https://tinyurl.com/bahe4a5k 


7. मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी, मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल्सची गर्दी; भिकाऱ्यांच्या वक्तव्यावर सुजय विखे ठाम https://tinyurl.com/jan9x9nw शिर्डीत गाड्या भरुन बाहेरुन भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन https://tinyurl.com/yc64ntz6 


8. गारठा तर आहेच पण आता पाऊसही! मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात येत्या 24 तासांत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता https://tinyurl.com/wer76ya8 धक्कादायक! भंडाऱ्यातील तुमसरमध्ये वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तात्काळ धावले https://tinyurl.com/ym8mrxz2 


9. मुंबईत कोट्यवधींचा CRZ घोटाळा, 102 सरकारी नकाशे बनावट, मढ आयलंडवरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी फेरफार https://tinyurl.com/mr22mfyb एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या; मुंबईच्या ताज हॉटेल बाहेर खळबळ; पण कारचे कर्ज फेडू शकत नसल्याने गाडीचा नंबर बदलल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे https://tinyurl.com/2b34cxyw 


10. वुमेन्स टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! BCCIची मोठी घोषणा, 'स्मृती मंधानाच्या' खांद्यावर महिला संघाची धुरा https://tinyurl.com/mr2yheye पुढचा WTCचा हंगाम टीम इंडियासाठी असणार अवघड; ऑस्ट्रेलिया नव्हे, तर इंग्लंड, न्यूझीलंड देणार सॉलिड टेन्शन, कसं आहे सामन्यांचं वेळापत्रक https://tinyurl.com/8tahwdus 


*माझा स्पेशल*


HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार? https://tinyurl.com/yyw7xb53 


एचएममपीव्हीची व्हायरस नेमका काय आहे, लक्षण कोणती ? डॉ. रवी गोडसेंनी सविस्तर सांगितलं
https://www.youtube.com/watch?v=DGLoHhp60R4 


मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी https://tinyurl.com/umbn9pxt 


*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*