ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2021 | मंगळवार


 



  1. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली असावी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा तक्रार अर्ज विधानसभेत वाचला https://bit.ly/38mL751 आरोपींनी ज्या गाडीतून पळ काढला ती इनोव्हा गाडी मुंबईतच असल्याचा फडणवीस यांचा दावा https://bit.ly/3emstOv सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करुन अटक करण्याची फडणवीस यांची मागणी https://bit.ly/3bs0YB0


 



  1. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्फोटकं ठेवणारा संशयित सीसीटीव्हीत कैद, संशयिताने पीपीई किट घातलेलं असल्यामुळे ओळख पटवण्यात अडचणी https://bit.ly/3ceu9qy


 



  1. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत घोषणा https://bit.ly/3vb3jZc


 



  1. "आपला प्रवास खडतर, पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे", मनसेच्या 15 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची 'मन की बात' https://bit.ly/3laCiR3


 



  1. मुंबईत सध्यातरी तातडीने लॉकडाऊन लादण्याची गरज नाही, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची माहिती; मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेलेली नसल्याचा दावा https://bit.ly/3kWfDaW


 



  1. ठाण्यातील हॉटस्पॉटमधील लॉकडाऊनवरुन महापालिकेचा यूटर्न, कोरोना हॉटस्पॉटसह शहरात कुठेही सरसकट लॉकडाऊन नाही; सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करुन निर्बंध लावणार असल्याचं पालिका आयुक्ताचं स्पष्टीकरण https://bit.ly/3ch5iCw


 



  1. पुण्यात मद्यधुंद कारचालकाने धडक दिल्याने सॉफ्टवेअर अभियंत्याचा मृत्यू, बेदरकार कार चालवणाऱ्याला एका दिवसातच जामीन https://bit.ly/3rrvoZM


 



  1. अभिनेता रणबीर कपूरनंतर निर्माते संजय लीला भन्साली कोरोना पॉझिटिव्ह, 'गंगुबाई काठियावाडी'चं चित्रीकरण थांबवलं https://bit.ly/3t3scE9


 



  1. महाशिवरात्रीवरही कोरोनाचं सावट, कोकणातील कुणकेश्वर मंदिर भाविकांसाठी चार दिवस बंद https://bit.ly/3t3shaV जेजुरीत 10 ते 12 मार्चपर्यंत जमावबंदी; महाशिवरात्रीला खंडोबा मंदिरात दर्शनास मनाई https://bit.ly/3t2KuoV


 



  1. नोबेल पुरस्कार प्राप्त मलाला युसूफझाईचा अॅपल टीव्हीबरोबर करार, महिला आणि बालकांच्या प्रश्नावर डॉक्युमेन्ट्रीज् निर्माण करणार https://bit.ly/3emag3q


 


*ABP माझा ब्लॉग* :


BLOG | आता 'अटी' तटीची लढाई!  आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3enFcAc


 


*ABP माझा स्पेशल* :


 


'गोष्टी घ्या गोष्टी' या युट्यूब चॅनेलने पार केला शंभर व्हिडीओचा टप्पा, जगभरातील असंख्य चाहत्यांचा प्रतिसाद https://bit.ly/3enDtuI


 


Burger King | महिलादिनी बर्गर किंगने केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर संताप https://bit.ly/3rw0TC4


 


'No Means No', मैत्रिणीने प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारावा यासाठी मदत मागणाऱ्या तरुणाला पुणे पोलीस आयुक्तांचे उत्तर https://bit.ly/38oijJh


 


Maharashtra Corona Outbreak | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याला एक वर्ष पूर्ण https://bit.ly/2POeDtW


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv