ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2021 | मंगळवार

 

  1. ऑनलाईन शिक्षणाबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून निरसन https://bit.ly/3vrItDI पाहा एबीपी माझाला दिलेली एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://bit.ly/3xoWC60

 

  1. कोल्हापूरमधील उद्याच्या मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी कुणालाही उलटसुलट बोलू नये, संभाजीराजेंचं आवाहन https://bit.ly/3cIzMOy

 

  1. राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच! आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर झालेल्या सुनावणीत यादीचा ठावठिकाणा उघड https://bit.ly/3gBNxQm

 

  1. मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक, जामीनावर सुनावणी प्रलंबित https://bit.ly/3zC7IXl

 

  1. जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती, दोन फौजदारांसह पाच पोलीस निलंबित https://bit.ly/3gDogFo

 

  1. सीबीएसई 12 वी निकालासाठी समिती गठीत, 18 जूनला बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत अहवाल सादर करणार https://bit.ly/3wtFrzY

 

  1. देशात 75 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या 24 तासांत 60 हजार 471 नवे रुग्ण https://bit.ly/3wtUQjI राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण दीड लाखांच्या खाली, सोमवारी 8,129 नवे कोरोनाबाधित तर 14,732 रुग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/3iVE6hJ
  2. कंगनाला झटका, पासपोर्ट नुतनीकरण प्रकरणात तातडीने दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार https://bit.ly/3pTEBdv

 

  1. आजपासून 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचीच विक्री, हॉलमार्क म्हणजे काय? https://bit.ly/3gxqE0B

 

  1. विश्वनाथन आनंदला बुद्धिबळात संगणकाच्या मदतीनं हरवलं;झिरोधा कंपनीचे सहसंस्थापक निखिल कामतची कबुली, नेटकऱ्यांचा संताप https://bit.ly/3iIDqfq

 

*ABP Majha ब्लॉग*

आठवणीतली शाळा...! मंजिरी पोखरकर यांचा ब्लॉग https://bit.ly/2RX1HmR

 

*ABP माझा स्पेशल :*

Tadoba Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर-मोहर्ली मार्गावरील 63 गतिरोधकांनी ग्रामस्थ त्रस्त https://bit.ly/3gqSkoZ

 

Antibody Cocktail treatment : सोलापुरातील बार्शीत अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी, कोरोना रुग्ण 24 तासांत बरे, डॉक्टरांचा दावा https://bit.ly/3xn4xAB

 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात काही मीटरचं अंतर, तरी अनलॉकची वेगवेगळी नियमावली! काय आहे कारण? https://bit.ly/3iHxkf7

 

Coronavirus : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा स्ट्रेनचा वाढता प्रादुर्भाव; 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले https://bit.ly/3gx6Fix

 

*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv           

 

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv           

 

*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha           

 

*ट्विटर –* https://twitter.com/abpmajhatv          

 

*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv