1. मुंबईकरांना मोठा दिलासा... मागील 24 तासांत धारावीत एकही कोरोना रुग्ण नाही तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 653 दिवसांवर https://bit.ly/3izNuau 


2.  उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना दिलासा, आजपासून मॉल्स, दुकानं रात्री 7 वाजेपर्यंत खुली https://bit.ly/2SpPszG  सोलापूर शहरात निर्बंध आणखी शिथिल, ग्रामीण भागाचं काय? काय सुरु काय बंद? https://bit.ly/35kxlxC   सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात, निर्बंधात शिथिलता https://bit.ly/35n3GDW  कोल्हापूर लेवल 4 मध्ये, निर्बंध शिथिल करणार नसल्याची अजित पवारांची ग्वाही https://bit.ly/3xi276m 


3. केंद्र सरकारच्या धोरणात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत मनाई नाही, महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश  https://bit.ly/3vnFP1u 


4. वारीचं ठरलं! आषाढीला पालख्या बसमधूनच येणार, शासनाचा आदेश जारी.. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी जाणार https://bit.ly/3wtsGWo 


5. मराठा आरक्षण प्रश्नी छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात एकमत.. पुण्यात दोन्ही राजेंची चर्चा.. https://bit.ly/3xk37Hg   छत्रपती शाहू महाराज आणि अजित पवार यांच्यात कोल्हापुरात चर्चा, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला  कोणत्या सुविधा देता येतील याबाबत चर्चा https://bit.ly/3pSSpER 


6. अदानी ग्रुपचे 43500 कोटींचे शेअर्स फ्रीज; मार्केट कॅपचे 1 लाख कोटींहून अधिक नुकसान, अदानी समूहाने शेअर्स गोठवल्याचं वृत्त फेटाळलं https://bit.ly/3cGzyaL  पत्रकार सुचेता दलाल यांच्या एका ट्वीटने अदानींच्या संपत्तीत 1 लाख कोटी रुपयांची घट, नेमकं काय घडलं? https://bit.ly/3iFlFO4 


7. राम मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप, दहा मिनिटांतच 2 कोटींच्या जमिनीचा 18 कोटींमध्ये व्यवहार! https://bit.ly/3pSoDjy 


8. देशात सक्रिय रुग्णसंख्येत कमालीची घट; गेल्या 24 तासांत 70,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3xxWvoT  रविवारी राज्यात 10,442 नवे रुग्ण तर 7,504 रुग्णांना डिस्चार्ज, 15 जिल्हे आणि शहरात एकही मृत्यू नाही https://bit.ly/3vhH1DD 


9. अमेरिकेच्या नोव्हावॅक्सची कोरोना लस 90 टक्के प्रभावी, तर सौम्य आणि गंभीर आजारात 100 टक्के संरक्षणhttps://bit.ly/3wiaTRL 


10. 'सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, वर्ष उलटलं तरी तपास पूर्ण का नाही?' उषा नाडकर्णी यांचा उद्विग्न सवाल https://bit.ly/3iGNuFE  सुशांतच्या प्रथम स्मृतीदिनी अंकिताच्या सोशल मीडिया पोस्टनं वेधलं लक्ष  https://bit.ly/35kGaaJ 


ABP माझा स्पेशल : 


1. नोवाक जोकोविचनं रचला इतिहास; अंतिम लढतील त्सिटिपासचा पराभव करत जिंकला 19वा ग्रँडस्लॅम किताब https://bit.ly/2U8JMKV


2.Sanchari Vijay : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता संचारी विजयचं अपघाती निधन https://bit.ly/3wp9skq


3. नाशकात राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांचा 'मनसे' उपक्रम; पेट्रोल दर निम्म्यावर https://bit.ly/3zp6oqm


4. पनवेल महापालिकेकडून 5 वर्षाचा जुलमी प्रॉपर्टी टॅक्स लागू, दोन टॅक्स भरण्यास नागरिकांचा विरोध https://bit.ly/3gqQhQA


5.  मुलांना कोरोना प्रतिबंधक लस नाकातील स्प्रेद्वारे मिळणार, रशियात संशोधन https://bit.ly/3vms6Io