1. मुंबईच्या समुद्रात भरकटलेल्या दोन जहाजांच्या मदतीसाठी नौदलाची धाव; 146 जणांना सुखरुप काढण्यात यश https://bit.ly/3eSlVa1 पालघरच्या समुद्रात अडकलेल्या जहाजावरील सर्व 137 जणांना वाचवण्यात यश; इंडियन कोस्ट गार्डची माहिती https://bit.ly/2RvA9EO


 



  1. लसीकरणात महाराष्ट्राने दोन कोटींचा टप्पा ओलांडला! https://bit.ly/3uX0AC5 राज्यात आज नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तर तब्बल 48 हजार रुग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/33SWOO1


 



  1. पीएम केअर्स फंडातून औरंगाबादला मिळालेल्या व्हेंटिलेटवरुन वादंग https://bit.ly/2SQjCf0 पीएम केअर्स फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर्स देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी चालू करुन दाखवावे, काँग्रेसच्या सचिन सावंतांचं आव्हान https://bit.ly/33SE80X


 



  1. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका; खतांच्या वाढलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र https://bit.ly/3opkumw


 



  1. अरविंद केजरीवाल यांचं केंद्र सरकारला सिंगापूर हवाई वाहतूक बंद करण्याचं आवाहन.. सिंगापूरमध्ये आढळलेल्या कोरोना स्ट्रेनमुळे भारतात तिसरी लाट येण्याची भीती https://bit.ly/3tS8xH7


 



  1. केरळात पिनारायी यांच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी, कोरोनात उत्तम काम करणाऱ्या आरोग्यमंत्री शैलजा यांनाही वगळलं https://bit.ly/3hBpnHU


 



  1. दिलासादायक! देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासांत 2 लाख 63 हजार 533 रुग्णांची नोंद.. चार लाखांपेक्षा जास्त कोरोनामुक्त https://bit.ly/2S4Qr7O


 



  1. मोफत बेडसाठी लुबाडले तब्बल 1 लाख 80 हजार; पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल https://bit.ly/2QuMhpi


 



  1. कोविड उपचारांमधून प्लाझ्मा थेरपी वगळण्याची आयसीएमआरचे निर्देश, प्लाझ्मा उपचार कोरोनावर प्रभावी नसल्यावर शिक्कामोर्तब https://bit.ly/2QwuIVU


 



  1. IMA चे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ केके अग्रवाल यांचं कोरोनामुळे निधन https://bit.ly/33TZqLK


ABP माझा ब्लॉग :



  • BLOG| सावध ऐका पुढल्या हाका,  भारती सहस्रबुद्धे यांचा लेख  https://bit.ly/3bzTjQJ


 


ABP माझा स्पेशल :



  • कोरोनामुळे मृत पत्नीचं पार्थिव रुग्णालयातून पळवल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा, तर महिलेच्या भावाची रुग्णालयाविरोधात फेसबुक पोस्ट https://bit.ly/3yj818G

  • Covid care centre | अमिताभ बच्चन यांच्या मदतीने मुंबईत कोविड केअर सेंटर सुरू https://bit.ly/3onSnnW

  • 'घराचे पत्रे कोसळत होते, तेवढ्यात नातवाला खेचलं म्हणून...' 'तोक्ते'मध्ये सुपरहिरो ठरलेल्या आजोबांच्या तोंडून वादळातला थरार https://bit.ly/3opyYCW

  • विक्रोळीत भलंमोठं झाड कोसळलं, दैव बलवत्तर म्हणून महिला थोडक्यात बचावली! https://bit.ly/3by5UnA

  • Majha Impact | मुंबईला नवीन रडार मिळणार; पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची माहिती https://bit.ly/2QsV8aV

  • Lunar Eclipse 2021 : यंदाच्या वर्षातील पहिलं पूर्ण चंद्रग्रहण 26 मे रोजी, Blood Moon पाहण्याची संधी https://bit.ly/3wi8ohI


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv