ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2021 | सोमवार


1. देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचं  लसीकरण 21 जूनपासून  केंद्र सरकार करणार मोफत, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी  https://bit.ly/2T6kpsk 


2. मराठा आरक्षणासह अन्य प्रश्न घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ उद्या पंतप्रधान मोदींना भेटणार  https://bit.ly/3fUKL9Q 


 3. मोदी सरकारनंच अदर पुनावाला यांना धमकी दिली; राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा गंभीर आरोप https://bit.ly/3z2bFEl 


4. मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस अतिवृष्टी, हवामान खात्याचा इशारा, पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी, मुख्यमंत्र्यांच्या सूचना https://bit.ly/3psKIFm 


5. तब्बल 61 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद, मागील 24 तासांमध्ये देशात 1 लाख 636 नवे कोरोनाबाधित https://bit.ly/3ioeMka   दिलासादायक! राज्यात रविवारी फक्त सातारा, कोल्हापूरमध्येच हजारच्या घरात रुग्णसंख्या, राज्यात 12 हजार 557 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/3x09JdC 


6.  इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन; कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट, तर कुठे गांधीगिरी करत निषेध https://bit.ly/34UUFlr 


7. महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी सिल्वर ओकवर घेतली शरद पवार यांची भेट, महामंडळ प्राधिकरण आणि समित्यांच्या वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती https://bit.ly/3gh8LD6 


8.जातपंचायतीचा जाच! बहिष्कार टाकल्यामुळे 7 बहिणींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा, चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार https://bit.ly/3gdvUpS 


9. वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या मारकुट्या आजोबांविरोधात गुन्हा दाखल, जाब विचारण्यासाठी शिवसेना महिला आघाडीची पीडित महिलेच्या घरी धाड, आजोबा आळंदीला वारीसाठी गेल्याची कुटुंबीयांची माहिती https://bit.ly/3pxEAvt 


10. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा, निधनाच्या केवळ अफवा; पत्नी सायरा बानो यांची माहिती https://bit.ly/34S6JUJ 


ABP माझा स्पेशल : 


1.Maharashtra Unlock : महाराष्ट्र आजपासून अनलॉक, तुमच्या जिल्ह्यात/शहरात कोणते निर्बंध शिथिल?
https://bit.ly/358Qgvz 


2. इस्लामपूरमधील 108 वर्षीय आजींनी लसीचे दोन्ही डोस घेतले; जयंत पाटलांकडून साडी चोळी देऊन आजींचा सत्कार https://bit.ly/2T6hwru 


3.New Labour Codes : हातात येणारा पगार घटणार, पीएफ वाढणार; लवकरच नवीन कामगार संहिता लागू होणार https://bit.ly/3fWlEU0 


4. अल्फा, डेल्टानंतर भारतात आढळला नवा व्हेरियंट; संसर्ग झाल्यानंतर 7 दिवसांत घटू शकतं वजन, संशोधकांची माहिती
https://bit.ly/3uZj3NB 


5.Harry Meghan Welcome Baby Girl: ब्रिटनच्या राजघराण्यात नवी पाहुणी; प्रिन्स हॅरी, मेगन मार्कल यांना कन्यारत्न
https://bit.ly/3fV0Ex4