ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  10 मे 2021 | सोमवार


1. 18-44 वयोगटासाठी राज्यांनी लस खरेदी करणं योग्यच, 45 वर्षांवरील नागरिकांसाठी आम्ही पुरवठा करु; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती, केंद्राच्या लसीकरण धोरणात ढवळाढवळ न करण्याचं आवाहन https://bit.ly/3o21MBg 
 
2.  केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान, सगळ्याच गोष्टीत झेंडे, बोर्ड न लावण्याचा नेते आणि कार्यकर्त्यांना सल्ला! https://bit.ly/3xV8CNL 


3. Co-WIN अॅपच्या गोंधळ आणि त्रुटींमुळे स्थानिकांचं लसीकरण रेंगाळलं, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा आरोप.. संगमनेरमध्ये फक्त नाशिक, परभणी नाही तर हैदराबादच्या लोकांनीही कोविड लस घेतल्याचा आरोप https://bit.ly/3tuGmOh 


4.  शाब्बास मुंबई! मागील 45 दिवसांत मुंबईत पहिल्यांदाच रुग्णसंख्या 2500 हून कमी https://bit.ly/2Q5nTud  मुंबई तू जिंकणार! महानगरपालिकेच्या कोविड व्यवस्थापनाचं नीती आयोगाकडून कौतुक https://bit.ly/3ha3HT4 


5. काही काळापासून भाजपमधील काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करताहेत, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा आरोप https://bit.ly/3o4U5KL 


6. आमदार रणजित कांबळेंची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत दमदाटी, वर्ध्यामधील देवळीतील प्रकार, पोलिसांत तक्रार https://bit.ly/3uCfU6G 


7. रविवारी राज्यात 60,226 रुग्ण बरे होऊन घरी तर 48,401 नवीन रुग्णांचे निदान https://bit.ly/3f5NxaL  देशात गेल्या 24 तासात 3.66 लाख नव्या कोरोना रुग्णांची भर, 3754 जणांचा मृत्यू  https://bit.ly/3f931e4 


8. कोरोना योद्ध्यांची मृत्यूनंतरही परवड, केवळ 27 टक्के कुटुंबांनाच 50 लाखांच्या विमा योजनेचा लाभ https://bit.ly/3hgPGmG 


9. पैलवान सागर धनखड हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार विरोधात लूक आऊट नोटीस जारी, सुशील कुमार देशाबाहेर परागंदा झाल्याची शक्यता https://bit.ly/3vZHMCh 


10. माजी खासदार आणि जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाजीराव काकडे यांचं वृद्धापकाळाने निधन https://bit.ly/3f563jm 


ABP माझा स्पेशल : 


Covid-19 Diet Plan | डार्क चॉकलेट, नाचणीचा डोसा खा, रोगप्रतिकारशक्ती वाढवा; केंद्राचा डाएट प्लॅन! https://bit.ly/3xYy9FC 


Home Quarantine Guidelines | आठ तासांनी मास्क बदला; गृह विलगीकरणाचे नवे नियम https://bit.ly/3biqaJY 


Covid 19 Vaccine | गर्भवती महिलांनी कोरोना लस घ्यावी का? WHO चा सल्ला जाणून घ्या https://bit.ly/3uvN2Nw 


Coronavirus Lockdown : कुठं लॉकडाऊन, तर कुठं कर्फ्यू; कोरोनामुळं 26 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात प्रशासनाची कठोर पावलं https://bit.ly/33yileG 


कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स, सरकारचा निर्णय https://bit.ly/3biCfyy 


R&AW ची स्थापना ते पाकिस्तानचे दोन तुकडे, जगभर दरारा निर्माण करणारे भारताचे गुप्तहेर रामेश्वर नाथ काव https://bit.ly/3faxrfI 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv              


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv             


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv