ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2021 | बुधवार


1.  नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमध्ये गळती, दुर्देवी घटनेत ऑक्सिजन अभावी 22 रुग्णांचा मृत्यू, तब्बल अर्धा तास हॉस्पिटलचा पुरवठा खंडित.. मृतांचा आकडा वाढण्याची भिती https://bit.ly/2QGbvRe  चौकशीसाठी राज्य सरकारकडून तीन सदस्यीय समिती स्थापन https://bit.ly/2QGUg2m 


2. नाशिकच्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्र शोकमग्न.. दुःख व्यक्त करण्यासाठी शब्दच नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया.. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार-नाशिक मनपाकडून प्रत्येकी पाच-पाच लाखांची मदत https://bit.ly/3tFhy75 


3. नाशिकमधील घटना सुन्न करणारी, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाहांसह राज्यातील नेत्यांकडून हळहळ https://bit.ly/3n8OItG 'राज्यातील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजन पुरवठा, सुरक्षितता सुनिश्चित करा', उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश https://bit.ly/3xcEfSi 
 
4. अहमदनगरमध्ये ऑक्सिजनअभावी आणीबाणी, शेवटच्या क्षणी टँकर पोहचल्याने अनर्थ टळला https://bit.ly/3grOzjF  जिल्ह्यांना ऑक्सिजन, रेमडेसिवीरचं समान वाटप व्हावं, बाळासाहेब थोरात यांची भूमिका https://bit.ly/32ysVSz  तर ऑक्सिजन वाटपात राजकारण न करण्याचं राधाकृष्ण विखे पाटील याचं आवाहन.. https://bit.ly/3v8c9pD 


5. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा, यावर मंत्रिमंडळाचं एकमत असल्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दावा.. प्रस्तावित लॉकडाऊनमध्ये जिल्हा बंदी नसली तरी कठोर निर्बंध असणार https://bit.ly/2QN0c9N 


6.  सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीच्या किंमती जाहीर; सरकारी हॉस्पिटलसाठी 400 रुपये तर खासगी हॉस्पिटलसाठी 600 रुपये किंमत https://bit.ly/3gqPJvJ 


7. दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यावर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करणार? विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि महाविद्यालयांना पडलेला यक्षप्रश्न https://bit.ly/3n5b2Et 


8. साताऱ्याची प्रियंका मोहिते ठरली माऊंट अन्नपूर्णावर तिरंगा फडकवणारी पहिली भारतीय महिला, बायोकॉनच्या किरण मजुमदार शॉ यांच्याकडून ट्वीटरद्वारे अभिनंदन https://bit.ly/3dDo8pq 


9. सलमान खानचा 'राधे' थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी नवी योजना, 13 मे रोजी अनेक ओटीटी आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवरही रिलीज होणार https://bit.ly/2QKLXTa 


10. पंजाबचं हैदराबादसमोर 121 धावांचं आव्हान, हैदराबादला पहिल्या विजयाची प्रतीक्षा https://bit.ly/3dC316N  तर मुंबईच्या वानखेडेवर रंगणार चेन्नई विरुद्ध कोलकात्याचा मुकाबला https://bit.ly/3asRnsU 


*ABP माझा ब्लॉग :*  रडणाऱ्या 'इमोजीचा' महापूर!, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3xdkJFq 


*ABP माझा स्पेशल :*


WEB EXCLUSIVE : रेमडेसिवीरविना कोरोना रुग्णांना बरे करणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर https://bit.ly/3dH7sxj 


Maharashtra Lockdown | लॉकडाऊन की कडक निर्बंध, नेमकं काय बदलणार? https://bit.ly/3tCYaaR 


COVID-19 Vaccination | 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचा मेगाप्लॅन, कसा असेल आराखडा? https://bit.ly/32C9qZn 


रेल्वे मंत्रालयाचा जिगरबाज Mayur Shelke यांना सलाम, 50 हजारांचं बक्षीस जाहीर! https://bit.ly/3ne1Nlh 


Ram Navami 2021 : कुठे आकर्षक रोषणाई, तर कुठे सजावट; कोरोना संकटात राज्यात भक्तांविना रामनवमी उत्सव https://bit.ly/32xpdsa 



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv             


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv             


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha             


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv