ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2021 | मंगळवार
- महाराष्ट्र HSC बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, एकूण निकाल 99.53 टक्के, तर वाणिज्य शाखेचे सर्वाधिक 99.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.. 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, विभागनिहाय निकालात कोकण विभागाची बाजी https://bit.ly/3ikDEsi
- CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर! सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 99.04 टक्के, पुणे विभागाचा निकाल 99.92 टक्के https://bit.ly/3zWW8VY
- स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करणार, सर्व खेळाडूंशी व्यक्तीगत संवाद साधणार https://bit.ly/2WHka8W
- पूरग्रस्तांसाठी ठाकरे सरकारकडून 11 हजार 500 कोटींची मदत, निश्चित निकषांपेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय, पूर आणि दरडी कोसळण्याच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय करण्यावर भर https://bit.ly/3fn2tSE
- आता ते मुख्यमंत्री नाहीत, याचा विसर पडलाय का? मंत्री नवाब मलिक यांची राज्यपालांवर खोचक टीका.. राज्य सरकारची नाराजी मुख्य सचिवांमार्फत राज्यपालांकडे https://bit.ly/3yqcmXo
- शरद पवार आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट, सहकाराबाबत चर्चा झाल्याची शक्यता.. राष्ट्रीय साखर महासंघाचे प्रकाश नाईकनवरे, जयप्रकाश दांडेगावकर आणि सुनील तटकरे यांचीही उपस्थिती https://bit.ly/3fndFhZ
- महाराष्ट्रातलं सरकार दीर्घकाळ चालावं ही राहुल गांधींची इच्छा, राहुल गांधींच्या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती, राहुल गांधींना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयीही कुतूहल https://bit.ly/3rU718i राहुल गांधी यांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी', संसदेत सरकारला घेरण्याची तयारी सुरू https://bit.ly/3ikDUHM
- निफ्टीने ओलांडला ऐतिहासिक 16000 अंकांचा टप्पा, तर सेन्सेक्सही 53,823 उच्चांक पातळीवर https://bit.ly/2TTE4wA
- सहा दिवसानंतर देशातील कोरोना रुग्णसंख्या घटली; गेल्या 24 तासात 30 हजार नव्या रुग्णांची भर, 442 जणांचा मृत्यू https://bit.ly/2VghkHC राज्यात सोमवारी 4869 रुग्णांची नोंद, तर 8429 रुग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/3rQjPfD
- ऑलिम्पिकमध्ये हॉकीची फायनल गाठण्याचं भारताचं स्वप्न भंगलं, बेल्जियमचा भारतावर 5-2 नं विजय https://bit.ly/3lrCm0A पराभव, विजय हा जीवनाचाच भाग; सेमीफायनल्समधील पराभवानंतर मोदींकडून हॉकी संघाच्या पाठीवर कौतुकाची थाप https://bit.ly/3yi2GxU
ABP माझा स्पेशल :
PV Sindhu Exclusive : ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल जिंकण्याचा प्रवास सोपा नव्हता : पी. व्ही. सिंधू https://bit.ly/3jlBhES
Heart Transplant : 27 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतात पहिली हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी https://bit.ly/3rSDjQJ
Covaxin : कोवॅक्सिनच्या सुरुवातीच्या लसी गुणवत्तापूर्ण नव्हत्या, त्यामुळे तुटवडा; लसीकरण सल्लागार गटाच्या अध्यक्षांचा खुलासा https://bit.ly/3fn3XMI
दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या एका पत्रामुळे प्रेरणाचा डॉक्टर बनण्याचा खडतर 'प्रवास' झाला सोपा https://bit.ly/3jokv8u
Venezuelan Gold : 1.6 अब्ज युरो किंमतीच्या 'व्हेनेझुएलन गोल्ड' केसची सुनावणी पूर्ण, भारतासहित इतर देशांवर होणार परिणाम https://bit.ly/3yqcFkP
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv