ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑगस्ट 2021 | गुरुवार


 



  1. भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला, कांस्यपदकावर शिक्कामोर्तब, तब्बल 41 वर्षांनी भारतीय पुरुष संघाची धमाकेदार खेळी https://bit.ly/3s2D31N पुरुष हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कर्णधार मनप्रीतला फोन https://bit.ly/3AgnbeO


 



  1. हॉकी संघावर दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव, पंतप्रधान म्हणाले हा नवा भारत, गंभीर म्हणाला, सगळे विश्वचषक विसरुन जा! https://bit.ly/2TX3nOn भारतीय हॉकी संघाची अभेद्य भिंत श्रीजेश याचा गोल पोस्टवर बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/37jEPBZ


 



  1. ऑलिम्पिक कुस्तीच्या अंतिम फेरीत रवी कुमार दहियाची 'सुवर्ण'संधी हुकली, रौप्य पदकावर समाधान https://bit.ly/2VzoTct पदकाची दावेदार विनेश फोगाटचा धक्कादायक पराभव, बेलारुसच्या महिला कुस्तीपटूनं नमवलं https://bit.ly/3Ai8rMN


 



  1. मुंबई लोकल प्रवासाबाबत काहीतरी सकारात्मक तोडगा काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश, पत्रकार संघाच्या याचिकेवरही उत्तर देण्याच्या सूचना https://bit.ly/3rTdlNf


 



  1. राजकारण्यांचं काम फक्त टीका करणं नाही, देशासाठी काहीतरी करायला हवं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नांदेड दौऱ्यात प्रतिपादन https://bit.ly/3jqh4xV


 



  1. मलंगगडमधील तरुणींना मारहाण, विनयभंग प्रकरणी पाच जण ताब्यात, तीन आरोपी अल्पवयीन https://bit.ly/37iO0Ts


 



  1. पुण्यात दोन कोटी रुपये खर्चून प्रभू श्रीरामांचं शिल्प बनवण्याबाबत ठराव मंजूर, विरोधी पक्षांचा भाजपवर आरोप https://bit.ly/3iogrFK


 



  1. पेगॅसिस प्रकरणी सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मागितला पुरावा, 10 ऑगस्टला पुढील सुनावणी https://bit.ly/37jESOb


 



  1. बेळगाव महापालिकेच्या इमारतीवर मराठी फलक तसेच भाषिक कायद्यानुसार मराठी भाषिकांना सुविधा पुरवा, केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे आदेश https://bit.ly/3xreCML


 



  1. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच, गेल्या 24 तासांत 42 हजारांहून अधिक दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3inse7l राज्यात बुधवारी 6126 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7436 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3xnHiGd


 


*ABP माझा ब्लॉग*


 


BLOG | राहुल गांधी आणि संजय राऊत यांची वाढती जवळीक काय म्हणते? एबीपी माझाचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांचा ब्लॉग https://bit.ly/2TX3Q35


 


BLOG : पीआर श्रीजेश... भारतीय हॉकी संघाची अभेद्य भिंत! एबीपी माझाची प्रतिनिधी श्रद्धा भालेराव यांचा ब्लॉग https://bit.ly/2VhRqU9


 


अध्यात्मिक क्षेत्रातला 'संत' वृत्तीचा निर्मोही 'मॅनेजमेंट गुरू' : शिवशंकरभाऊ पाटील  एबीपी माझाचे अकोला प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा ब्लॉग https://bit.ly/3lxNdpW


 


BLOG : पश्चिम घाटास भूस्खलनाचा वाढता धोका.. शिवाजी विद्यापीठातील भूस्खलन संशोधक प्रा. अभिजित पाटील यांचा लेख  https://bit.ly/3luF6KR


 


*ABP माझा स्पेशल*


 


Ganpati Special Trains : गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वे https://bit.ly/37ovVDj


 


झिका व्हायरस आढळलेल्या पुणे जिल्ह्यातील बेलसर गावाची केंद्रीय पथकाकडून पाहणी https://bit.ly/2VpIOe4


 


India Wins Bronze Medal : ऑलिम्पिक हॉकीत यंदाचं भारताचं बारावं पदक, यापूर्वी कधी अन् कुठल्या ऑलिम्पिकमध्ये जिंकली पदकं? https://bit.ly/3inbu00


 


Flipkart Forex Violation: फ्लिपकार्टला ईडीची नोटीस, लागू शकतो 10 हजार कोटींचा दंड, काय आहे प्रकरण? https://bit.ly/3lDgZJV


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv