ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2022 | शुक्रवार


1.  मार्च महिन्यात कोरोनाची तिसरी लाट संपणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा विश्वास.. https://bit.ly/3J1lA0R


2. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 49 हजार 394 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, आत्तापर्यंत देशात 5 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू https://bit.ly/3HsOUND राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; रिकव्हरी रेट 96.07 टक्क्यांवर https://bit.ly/3uqPIPw


3. पुण्यात येरवडा परिसरातील इमारत कोसळली; पाच जणांचा मृत्यू https://bit.ly/3sf57iY पुण्यातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त https://bit.ly/35QIPN5 उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर https://bit.ly/3Lc8YWQ


4. आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस, लोकल रद्द https://bit.ly/3rt0Ola 


5. पालकांना स्कूल बस भाडेवाढीचा धक्का! तब्बल 30 टक्के भाडेवाढ होणार
https://bit.ly/3gpEAtG 


6. कोरोना काळात गर्दी जमवून आंदोलन केल्याप्रकरणी हभप बंडातात्या कराडकर यांची सातारा पोलिसांकडून चौकशी https://bit.ly/3J4nxtG काल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल बंडातात्यांचा माफीनामा, राज्यभरातील राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक https://bit.ly/3un77s3 


7. भाजप आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/3rrbX5P 


8.  मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याला विलंब का? ही आहेत कारणं https://bit.ly/3Gt8V5p  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळणार; खा. प्रियंका चतुर्वेदींच्या प्रश्नाला केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर https://bit.ly/35CKipZ 


9. माँ जिजाऊंच्या जन्मस्थळी भेट देऊन माझं जीवन धन्य झालं : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी https://bit.ly/3sk7dOq 


10. Maghi Ganesh Jayanti 2022: गणपती बाप्पा मोरया! राज्यभर माघी गणेशोत्सवाचा उत्साह; ठिकठिकाणी भाविकांची मंदिरात गर्दी
https://bit.ly/3rph0DF 



ABP माझा स्पेशल
Copper Face Mask : मास्कला तांब्याचं कवच, कोरोनाविरोधातील लढ्यासाठी भारतीय संशोधकांनी शोधलं नवे शस्त्र https://bit.ly/3go61UN 


World Cancer Day: कॅन्सरचा गंभीर प्रकार ब्रेन ट्यूमर; जाणून घ्या लक्षणं, उपचार काय? https://bit.ly/34BwFqs 


गणतंत्र दिनाच्या राजपथावरील संचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ लोकप्रिय निवड श्रेणीत पहिला तर उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट https://bit.ly/3HzPjxW 


Budget 2022: मुंबईसह राज्यातील मध्य रेल्वेच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद; 'या' कामांसाठी होणार खर्च https://bit.ly/35Iv0jv 


भारतातील बेरोजगारीचा दर 6.57 पर्यंत घसरला; महाराष्ट्रात 4.2 टक्के तर हरयाणात सर्वाधिक 24.4 टक्के दर https://bit.ly/3J36zM5 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha