ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2022 | बुधवार

1. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यातील अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र https://bit.ly/352YoR9 

2. सोमय्यांनी छाती ठोकून सांगितलं, 'वाधवान यांच्याशी सोमय्या कुटुंबाचा दमडीचाही संबंध नाही' दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना दिलं उत्तर https://bit.ly/34OGiTf  बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार? किरीट सोमय्यांचा सवाल https://bit.ly/3HWQU0D  रश्मी ठाकरेंनी कधीच माफी मागितली नाही, कोर्लई गावच्या सरपंचांची एबीपी माझाला माहिती https://bit.ly/3sRxPHc 

3. ईडीची धमकी देऊन सोमय्यांनी कोट्यवधी जमवले, अधिकाऱ्यालाही 15 कोटी; राऊतांचा खळबळजनक आरोप https://bit.ly/3uUxJRv शिवसेनेकडून राणेंवर 'लाव रे तो व्हिडीओ'चा प्रहार; ईडीच्या चौकशीला घाबरून राणे भाजपमध्ये गेल्याचा आरोप https://bit.ly/3gQe2lI 

4. संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर, नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल https://bit.ly/3gR1SJe  शरद पवारांच्या पॅरोलवर राहून संजय राऊत शिवसेना संपवत आहेत; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा आरोप https://bit.ly/3HXVUSI 

5. अमोल कोल्हेंनी दिलेला शब्द पाळला, अखेर शर्यतीत घोडीवर झाले 'स्वार' https://bit.ly/3gRWgOS  घोडी राहिली मागे आणि बैलं गेली पुढे, माझं आव्हान स्वीकारायची कोल्हेंमध्ये हिम्मत नाही! माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा प्रतिहल्ला https://bit.ly/3gRE1Jm 

6.  मराठा समाजाला दिलेली आश्वासनं अपूर्ण; खासदार संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, 26 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार https://bit.ly/3IakrEx 

7. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न, एक जण पोलीसांच्या ताब्यातhttps://bit.ly/3GN0RfW 

8. देशात गेल्या 24 तासात देशात 30 हजार 615 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 514 जणांचा मृत्यू https://bit.ly/3LGx104  मंगळवारी राज्यात 2831 नव्या रुग्णाची भर, 8395 जण कोरोनामुक्त https://bit.ly/3gNet0f 

9. Ravidas jayanti 2022 संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी भजन-किर्तनात तल्लीन..  दिल्लीत केली पूजा https://bit.ly/3GTVlbh   रविदासिया संप्रदाय काय आहे? ज्याचं पंजाबच्या राजकीय अन् सामाजिक जीवनात मोठं महत्व https://bit.ly/3gMSer6 

10. IND vs WI 1st T20I: भारत पहिल्या टी20 सामन्यासाठी सज्ज, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी https://bit.ly/3sRAals 

एबीपी माझा पत्रलेखन स्पर्धाअनोख्या पद्धतीनं साजरा करा मराठी भाषा दिन; एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, असा घ्या सहभाग https://bit.ly/3GVq8V4 

अभ्यास माझा दहावीचापाहा इंग्रजीचा पेपर कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन https://bit.ly/3HXy7SZ उद्याचा विषय - संस्कृत

ABP माझा स्पेशलसावधान...! स्मार्टफोनमध्ये असुरक्षित अ‍ॅप डाऊनलोड करताय? सोलापुरात महिलेच्या मोबाईलमधील डेटा चोरीला, भयानक अनुभवhttps://bit.ly/3JzC5S2 

New Road Safety Rules : आता चार वर्षांखालील मुलांना हेल्मेट सक्ती, नाही तर भरावा लागेल दंड; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी https://bit.ly/3sM40HW  

Devednra Fadnavis, Amruta Fadnavis  : काय म्हणता? देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पोळ्या खायचे, अमृता फडणवीसांनीच सांगितलं...https://bit.ly/3gNeS2L 

रशिया-यूक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीचा आपल्याकडील सोन्याच्या बाजारावर परिणाम? मार्केटमध्ये काय घडतंय?https://bit.ly/3JnSWaC 

Lassa fever : ओमायक्रॉननंतर धुमाकूळ घालतोय 'लासा फिवर'; काय आहेत लक्षणं?https://bit.ly/3sNE8LE 

Quit Tobacco App: तंबाखूच्या व्यसनापासून मुक्तता मिळवण्यासाठी आता 'क्विट टोबॅको अॅप';  जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रमhttps://bit.ly/3HWFWIu 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha