*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2025 | रविवार*
*1*. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर गेम खेळतानाच व्हिडीओ रोहित पवारांकडून पोस्ट, राज्यात रोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरी कृषिमंत्री रमी खेळण्यात मग्न, आमदार रोहित पवारांची टीका https://tinyurl.com/macd5yfw रमी नव्हे तर यूट्यूबवरचा व्हिडीओ स्किप करत होतो, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण, तो व्हिडीओ कामकाज तहकूब झाल्यानंतरचा असल्याचा दावा, व्हिडीओ आला म्हणजे मी पाप केलं का, कोकाटेंचा सवाल https://tinyurl.com/2he28495 अमित शाहांनी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलंय, त्यात माणिकराव कोकाटेंचंही नाव, खासदार संजय राऊतांचा मोठा दावा https://tinyurl.com/3tsc8nsj
*2*. ठाकरे बंधू एकत्रच, राजला मी कधीही भेटू शकतो, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, ठाकरेंचा सवाल, तर युतीचा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, ठाकरेंची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/ysuabp39 मी अन् राज एकत्र आल्यानं इतर भाषिकांनासुद्धा आनंद, गुजराती आणि हिंदी भाषिकही 'अच्छा किया' म्हणतात, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य https://tinyurl.com/pbftf5m6
*3*. देवाभाऊ म्हणतात शक्तिपीठ महामार्ग करून दाखवणार, आम्ही म्हणतो गाडून दाखवणार, शिवसेना ठाकरे गटाचा कोल्हापुरात निर्धार https://tinyurl.com/2ruyx8ny शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवारांची नाराजी कायम, निर्धार मेळाव्याला दांडी मारली https://tinyurl.com/56v4m2y3
*4*. आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद https://tinyurl.com/42t2rpab
*5*. वैर माझ्याशी होते तर बीडची बदनामी का केली? राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात धनंजय मुंडेंचा सवाल, 200 दिवस न बोलून डबल सेंच्युरी झाल्याचे उद्विग्न उद्गार, विरोधकांच्या ज्योतीनं लोखंड वितळणार नाही, शायरीतून उत्तर https://tinyurl.com/4kesa8xf
*6*. राणे कुटुंबाने सिंधुदुर्गात जेवढी माणसं मारली ती सर्व हिंदूच होती, मराठीच होती, त्यावेळी वडिलांना का नाही विचारलं हिंदूना संपवताय म्हणून? मनसेच्या अविनाश जाधवांची मंत्री नितेश राणेंवर बोचरी टीका, पदं टिकवण्यासाठी भांडी घासणार आहात? राणेंवर बोचरी टीका https://tinyurl.com/y8xw56ke
*7*. गिरीश महाजनांचा एकेकाळचा निकटवर्तीय प्रफुल लोढा पोलिसांच्या जाळ्यात, पॉक्सोसह हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल, नोकरी देण्याच्या अमिषानं अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार https://tinyurl.com/36j7nzmu किरकोळ कारणावरून दोन दिवस डांबून ठेवत जबर मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, बीडमधील अंबाजोगाईतील देवळा गाव हादरलं https://tinyurl.com/yupb2kdm
*8*. रत्नागिरीत कौटुंबिक वाद चिघळला, थोरल्या भावानं धाकट्याला भावाला भोसकून संपवलं https://tinyurl.com/yhut97ch दुबईत चांगल्या पैशांची नोकरी लावण्याचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं अन् केला वारंवार अत्याचार, नवी मुंबईतील आरोपी अटकेत https://tinyurl.com/3d68ah53
*9*. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गुड न्यूज, मध्य रेल्वेकडून मुंबईतून सुटणाऱ्या 250 गणपती स्पेशल ट्रेन्सची यादी आणि सविस्तर वेळापत्रक जाहीर https://tinyurl.com/4bn82kwp
*10*. ऑपरेशन सिंदूर आणि ट्रम्प यांच्या युद्ध थांबवल्याच्या दाव्यावर मोदी सरकार चर्चेसाठी तयार, बिहार निवडणुकीतील घोटाळ्यांच्या आरोपांवरही संसदेत निवेदन देणार, उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू https://tinyurl.com/5n757urn
*एबीपी माझा स्पेशल*
हिंदी भाषिक राज्यांमध्ये मराठी पर्यायी पद्धतीने शिकवली पाहिजे, मराठी शब्द तांत्रिकदृष्ट्या अचूक, गरळ ओकणाऱ्या 'दुबे' विकृतीवर रविश कुमारांची चपराक https://tinyurl.com/5n8xczey
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w