ABP Majha Top 10 Headlines :  दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.महाराष्ट्राच्या महानिकालाला उरले काही तास, शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी उद्या दुपारी 4 वा. निकाल, राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची निकालापूर्वी भेट, उद्धव ठाकरेंचा आक्षेप,थेट सर्वोच्च न्यायालयात धाव http://tinyurl.com/4uybb3n4  ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात, एकनाथ शिंदेंच्या भेटीवर नार्वेकर म्हणाले, मतदारसंघातील कामानिमित्त भेट http://tinyurl.com/mm8429vj  

2.अमित ठाकरेंनी मारहाण केली, मनसेचे माथाडी कामगार नेते महेश जाधवांचा आरोप; नवी मुंबईत मनसेचेच दोन गट भिडले http://tinyurl.com/y6wxwbcw  अमित ठाकरेंचा अपमान केल्याने महेश जाधवांना 'प्रसाद' दिला; मनसे- माथाडी कामगार राड्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया http://tinyurl.com/3yxr4mzt  

3.निकाल आमच्याच बाजूने, ठाकरे गटाचे आमदारही शिंदे गटात येतील; मंत्री संदिपान भुमरेंना विश्वास http://tinyurl.com/ktru4y7d  संविधानाशी इमान राखा, भाजपच्या संविधानाने गेल्यास न्याय होणार नाही; आदित्य ठाकरेंची भावना http://tinyurl.com/y725fzy8 

4.अजित पवारांच्या टीकेनंतर शरद पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले मी निवडणूक लढणार नाही http://tinyurl.com/bdh2s5sz वंचितची सोबत ते जागावाटप, शरद पवारांची रोखठोक उत्तरे; तर राहुल नार्वेकरांना प्रतिमा जपण्याचा सल्ला http://tinyurl.com/4z3mxk32  

5.आज रवींद्र वायकरांवर आयकरची धाड, उद्या साळवींच्या कुटुंबाची ACB चौकशी; निकालापूर्वी ठाकरेंच्या आमदारांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिराhttp://tinyurl.com/bddbwd32  भविष्यात मला कितीही त्रास झाला, अटक झाली तर मी ठाकरेंची साथ सोडणार नाही, ACB चौकशीवर राजन साळवींचे स्पष्ट बोलhttp://tinyurl.com/hmn8usdn 

6.काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा दिलासा, नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात शिक्षेला स्थगिती, हायकोर्टाकडून जामीन मंजूर http://tinyurl.com/zwrv3s4b  

7.पगार कधी मिळणार? राज्य सरकारच्या दिरंगाईने एसटी कर्मचाऱ्यांवर 'संक्रांत' येण्याची वेळ, 9 तारीख मावळली तरीही पगार नाही http://tinyurl.com/5xppjwxc 

8.आई नव्हे राक्षशीण, चार वर्षांच्या चिमुकल्याला संपवून बॅगेत भरलं; AI कंपनीची CEO अटकेत, कर्नाटकच्या महिलेचं गोव्यात कृत्य, http://tinyurl.com/yew9xe7s   कर्नाटकातील स्टार्ट अप कंपनीची सीईओ अटकेत, पाहा घटनाक्रम http://tinyurl.com/4a3j734f 

9.डॉक्टरांना आता कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावी लागणार, 'झिग-झॅग' लिहिणं बंद करा; हायकोर्टाचा आदेश http://tinyurl.com/dx9sfy8v  10.टीम इंडियाचा धडाकेबाज गोलंदाज मोहम्मद शामीचा सर्वोच्च गौरव, मानाच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित http://tinyurl.com/3ftfthmc 

ABP माझा स्पेशल

मुळशी पॅटर्न 2.0 : 20 वर्षांचा बकासूर, दोस्तीत कुस्ती करणारा मुन्ना पोळेकर कोण? शरद मोहोळच्या हत्येमागची INSIDE STORYhttp://tinyurl.com/5eaf5vk3 

ठाकरेंचा प्लॅन B तयार, मात्र एकनाथ शिंदेंचे 16 आमदार अपात्र ठरल्यास पुढचा पर्याय काय? http://tinyurl.com/342uaspx 

मालदीव की लक्षद्वीप कोणतं डेस्टिनेशन आहे बेस्ट? दोघांमधील फरक सविस्तर जाणून घ्या http://tinyurl.com/n6wfmvw9 

मुख्यमंत्री लय बिझी, म्हाडाची लॉटरी रखडली; 24 हजार अर्जदार नाराज http://tinyurl.com/3m2sebx4 

महाराष्ट्रातील सात प्रमुख नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, निमंत्रितांची यादी 'माझा'च्या हाती http://tinyurl.com/mrxee9x9  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv