ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 डिसेंबर 2021 | गुरुवार
1. दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरु असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला विराम.. आंदोलक आणि केंद्र सरकारमध्ये काही मुद्द्यावर सहमती.. 11 डिसेंबरला जल्लोषात शेतकरी घरी परतणार
https://bit.ly/3pHfnPN
2. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर, 'निवडणूक पूर्णपणे घ्या किंवा थांबवा' या मागणीसाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात
https://bit.ly/3Ivbu9n
3. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल.. आशिष शेलारांसाठी भाजप नेते सरसावले.. https://bit.ly/3yagb3l बदनामीसाठी सत्तेचा दुरूपयोग करत दबावतंत्रानं खोटा गुन्हा, आशिष शेलारांचा महापौरांवर आरोप https://bit.ly/3y9w1LA
4. लशीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांवर निर्बंध? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचक वक्तव्य
https://bit.ly/3EE7DEo
5. कुन्नूरमधील दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला, उलगडणार अपघाताचे रहस्य https://bit.ly/3pDUnJL नेमकं काय झालं? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत लोकसभेत निवेदन https://bit.ly/3pJs0d0
6. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 9419 नव्या रुग्णांची नोंद, 159 मृत्यू https://bit.ly/3pASNZ4 राज्यात बुधवारी 893 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 10 जणांचा मृत्यू https://bit.ly/3oDQUeN राज्यातील पहिला ओमायक्रॉनबाधित रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3dxPoof
7. पुण्याच्या महापौरांच्या अडचणीत वाढ; महापौर मुरलीधर मोहोळांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश
https://bit.ly/3Gxd0Gb
8. कायमस्वरूपी जामीनासाठी आरोपीकडून सात लाखांची मागणी; यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा पोलीस स्टेशनचे लाचखोर ठाणेदार अनिल घुगल ACB च्या अटकेत
https://bit.ly/3Gqvzvy
9. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्माकडे एकदिवसीय-टी20 संघाचं कर्णधारपद https://bit.ly/31zxFKZ एकदिवसीय संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहितचं 10 वर्षापूर्वीचं ट्वीट व्हायरल https://bit.ly/3EGlzxQ वनडेमधील नेतृत्वाच्या 'विराट' युगाचा शेवट, चार वर्षात कोहलीनं काय कमावलं? https://bit.ly/3pDhtjL
10. कतरिना-विकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात, वराची होणार शाही एन्ट्री
https://bit.ly/31O9Crn
ABP माझा ब्लॉग
शिवसेनासोबत, काँग्रेसचा पायावर धोंडा? चंद्रकांत शिंदे यांचा लेख
https://bit.ly/3IBV2Uu
ABP माझा डिजिटल स्पेशल व्हिडीओ
Sonia Gandhi Birthday Special : सोनिया गांधी लग्नाआधी 43 दिवस बच्चन कुटुंबाकडे रहायला होत्या
https://bit.ly/3rRPIGO
ABP माझा स्पेशल
'हेलिकॉप्टर ढगात सापडलं, पायलटही घाबरला, मग मी त्याला सांगितलं...' शरद पवारांनी सांगितला किस्सा
https://bit.ly/3DyB5dP
शरद पवारांना खुर्ची देण्यावरुन राजकारण! संजय राऊतांना संताप अनावर..
https://bit.ly/3pGb0EB
PHOTO : यळकोट यळकोट जय मल्हार! चंपाषष्ठीला खंडेरायाची जेजुरी सजली, डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य
https://bit.ly/3lRzppL
शीतयुद्धाचा दुसरा अंक सुरु; रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास सैन्य पाठवणार, अमेरिकेची रशियाला थेट धमकी
https://bit.ly/3EEH9CX
International Anti-Corruption Day: जाणून घ्या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाचा इतिहास आणि महत्त्व
https://bit.ly/3IBUdLJ
Survey : रणवीर-दीपिका दुसऱ्या क्रमांकावर, साक्षी-धोनी 18 व्या, देशातील सर्वात पॉवरफुल कपल्सची नावं जाहीर
https://bit.ly/3EEF5dT
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv