*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2024 | सोमवार*
1.शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला, 10 जानेवारीला लागणार निकाल http://tinyurl.com/yn43zb7h
2.शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष; 'या' आहेत शक्यता http://tinyurl.com/bddwap93
3.सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला दणका; बिल्कीस बानोच्या आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द http://tinyurl.com/373y9bv6
4.तलाठी भरती गुणांचा गोंधळ केवळ गैरसमजूतीतून घडल्याचा महसूल विभागाचा खुलासा, वाचा नेमकं कारण http://tinyurl.com/69amj2xd
5.31 जानेवारी की 10 फेब्रुवारी? कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत कधी येणार, BMC आयुक्तांनी सांगितले http://tinyurl.com/ym93ffv6
6.वेगळं आरक्षण घेणं म्हणजेच मराठ्यांची फसवणूक; जरांगेंचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर http://tinyurl.com/2e7pp9ns
7.इंडिया आघाडीत जागा वाटपाचा वाद; उत्तर पश्चिमनंतर दक्षिण लोकसभा मतदारसंघावरही काँग्रेसचा दावा, जागा वाटपावर शिक्कामोर्तब कधी? http://tinyurl.com/3mej2zw2
8.बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच; पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार, 300 पैकी 200 जागा जिंकल्या http://tinyurl.com/44zamy2j
9.भारतीय पर्यटकांच्या बहिष्कारामुळे मालदीवची अर्थव्यवस्था संकटात? जाणून घ्या काय सांगते आकडेवारी http://tinyurl.com/2uyf2jmh
10.अफगाण विरोधात रोहितसेना सज्ज, विराट कोहलीचाही सहभाग, कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी http://tinyurl.com/2k6amr2s
*माझा विशेष*
तुम्हालाही करायचीये लक्षद्वीपची सफर? प्रवासाचे कोणते पर्याय उपलब्ध? जाणून घ्या सविस्तर http://tinyurl.com/53wtetcj
*ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter*