ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2024 | गुरुवार


1. लोकसभेसाठी ठाकरे गटाची घोडदौड,  अरविंद सावंत, विनायक राऊत यांच्यासह 11 उमेदवारांवर जवळपास शिक्कामोर्तब, बुलढाण्यासाठी नरेंद्र खेडेकरांच्या नावावर शिक्का http://tinyurl.com/46p54rrs  


2. राज्यसभेसाठी भाजपकडून तीन जागांसाठी नावं गुलदस्त्यात, नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह नऊ जणांची यादी दिल्लीला पाठवली http://tinyurl.com/2s4x6f9t 


3. संजय राऊतांचा धुमधडाका सुरूच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुंडासोबतचा आणखी एक फोटो ट्विट; थेट पक्षातच प्रवेश दिल्याचा आरोप http://tinyurl.com/3sfjebam 


4. मंडल आयोग ओबीसी आरक्षणाचा निर्माता, खरा पाटील असशील तर मंडल आयोग संपवून दाखव, छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना आव्हान, तर मला मंडल आयोगाला चॅलेंज करायचं नाही, भुजबळांना समजावून सांगा; नाशिकमधून जरांगेंचा हल्लाबोल http://tinyurl.com/mva4kkyh 


5. राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटांकडे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या पाच आमदारांचं आणि एका खासदाराचं नाव समोर, अमोल कोल्हेंचं दोघांना पत्र http://tinyurl.com/3djcwc3t 


6. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी हायव्होल्टेज ड्रामा, धाडीला आलेल्या आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांशी झटापट http://tinyurl.com/4wh5fyex 


7. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणखी एक आमदार फुटणार, एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक झाल्याची माहिती http://tinyurl.com/mpcsnfs5 


8. माजी आमदार बाबा सिद्दिकींनी अखेर काँग्रेस सोडली, 48 वर्षांचा प्रवास थांबवला, काही गोष्टी घडल्या पण त्या सार्वजनिक करणार नाही, सिद्दिकींची प्रतिक्रिया, लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार http://tinyurl.com/c45fb9mu 


9. छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेला निघालेल्या तीन भावंडांना चिरडले; दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेतून भीषण अपघात http://tinyurl.com/mpcu4bm6 


10. आरबीआयकडून पतधोरण जाहीर, सलग सहाव्यांदा रेपो रेट जैसे थे, व्याजदरात कोणताही दिलासा नाही, जीडीपी 6.7 टक्क्यावरुन 7.2 टक्के होण्याचा अंदाज http://tinyurl.com/3rxcxyps 



एबीपी माझा स्पेशल


भाजप-शिंदे-अजित पवारांची धाकधूक वाढवणारा सर्व्हे समोर, 'मूड ऑफ द नेशन'च्या सर्व्हेक्षणात मविआची सरशी, 48 पैकी 26 जागा जिंकण्याचा अंदाज http://tinyurl.com/47wk8nef 


Winter Blues : थंडीमुळे मानसिक आरोग्यावर परीणाम होतो का? ते कसं? http://tinyurl.com/fjkpyvp3 


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w