ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2022 | मंगळवार


1. फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई 100 टक्के अनलॉक? महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून स्पष्ट संकेत https://bit.ly/3Lcruyl  मुंबई पुन्हा धावणार? फेब्रुवारी अखेरपर्यंत होऊ शकते शंभर टक्के अनलॉक; पालिका प्रशासनाकडूनही चाचपणी https://bit.ly/35XT0PX 


2. HSC Board Exam: बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार ऑनलाईन, कसं कराल डाऊनलोड? https://bit.ly/3Lh1CBo  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चेनंतरही संस्थाचालक दहावी बारावीच्या परीक्षेसाठी शाळा न देण्यावर ठाम https://bit.ly/3Gu8qIc 


3.  शिक्षकांनी शनिवारी आणि रविवारी शाळा सुरू ठेवून शिल्लक अभ्यासक्रम भरून काढावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सोलापुरात आवाहन https://bit.ly/34KyDVT 


4. राज्यात ओबीसींचे प्रमाण 38 टक्के; नंदूरबार, पालघर, गडचिरोली या तीन जिल्ह्यात शून्य टक्के प्रमाण, फक्त UDIS आणि SARAL यांनी पुरवलेली माहिती आयोगाकडून ग्राह्य https://bit.ly/3gyDfRo 


5. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेतही विरोधकांवर निशाणा https://bit.ly/3GCqBvn  काँग्रेस नसती तर... ; राज्यसभेतील भाषणात पंतप्रधानांचा हल्लाबोल https://bit.ly/3owopza  


6. नेहरूंना त्यांच्या प्रतिमेची चिंता... म्हणून गोवा 15 वर्षे पारतंत्र्यात; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल https://bit.ly/3GHiLkk  पंतप्रधान मोदींच्या 60 मिनिटांच्या भाषणात 50 वेळा काँग्रेस...काँग्रेस...काँग्रेस https://bit.ly/3oxaGbF 


7. सारसबागेसमोर भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेचं धक्कादायक वास्तव.. महापालिकेत नोकरी करणाऱ्या खाजगी सावकाराकडून किरकोळ कर्जासाठी लाखोंची वसुली https://bit.ly/3Lh74Eg 


8. कोरोनाबाधितांमध्ये घट मात्र मृत्यूचे प्रमाण वाढते, देशात गेल्या 24 तासांत 67 हजार 597 नवे रुग्ण https://bit.ly/3GtImgo  राज्यात सोमवारी 6,436 नव्या रुग्णांची भर तर 24 जणांचा मृत्यू https://bit.ly/3HCk7hq मुंबईत कोरोनाचा विळखा सैल, दिवसभरात 356 कोरोनाबाधितांची नोंद, रुग्ण दुपटीचा दर 760 दिवसांवर https://bit.ly/3Gym5xN 


9. UP Election 2022 : उत्तर प्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीजपुरवठ्याचं आश्वासन https://bit.ly/3spOMrR  समाजवादी पक्षाचाही जाहीरनामा प्रसिद्ध; शिक्षण, लॅपटॉपसह मोफत वीजेची घोषणा https://bit.ly/3ssBY3N  


10. काश्मीरबाबत ह्युंदाई पाकिस्तानच्या ट्वीटनंतर भारताची कठोर भूमिका, दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त https://bit.ly/35YR8q8 



ABP माझा ब्लॉग


BLOG : डेन्मार्क , कोविड आणि राजकारण; देश छोटा... संदेश मोठा!, डॉ. प्रदीप आवटे यांचा लेख https://bit.ly/3LhHAXg 


BLOG : 'कर्तव्या पलिकडील स्वार्थ', अविनाश मोकाशी यांचा लेख https://bit.ly/3GtJ1hS 


Blog: नितेश राणे केस: ऑफ द रेकॉर्ड, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा लेख https://bit.ly/34Kc8QA 



ABP माझा स्पेशल


Jigna Vora : 'स्कॅम 1992' नंतर हंसल मेहता यांची नवी सीरिज; पत्रकार जिग्ना वोरा यांच्या पुस्तकावर आधारित असणार कथानक https://bit.ly/3oxbddF 


अभिमानास्पद! 'लोणार ते लंडन' पोहोचलेल्या राजू केंद्रेची नवी भरारी! 'फोर्ब्स'च्या यादीत झळकला https://bit.ly/3gsFKVw 


Winter olympics : आधी कॅन्सरमुळे खचला, नंतर मैदानात उतरून पटकावले सुवर्णपदक! https://bit.ly/3361Ud7 


Vava Suresh : 'हा माझा दुसरा जन्म' स्नेक कॅचर वावा सुरेशला डिस्चार्ज; कोब्रानं केला होता दंश https://bit.ly/3gyEeB4 


Safer Internet Day 2022 : Safer Internet Day च्या निमित्ताने जाणून घ्या गुगलच्या 'या' सात गोष्टी https://bit.ly/3oxhBlc 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha