दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात; हिंसक जमावाला पांगवताना पोलिस यंत्रणेची पुरती दमछाक https://tinyurl.com/yesua5vy  कोल्हापुरातील राड्यानंतर इंटरनेट सेवा 31 तासांसाठी बंद, अफवा पसरू नयेत यासाठी प्रशासनाचा निर्णय  https://tinyurl.com/mrxrdu9j  कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदी आदेश लागू; पाच किंवा त्यापेक्षा जादा लोक एकत्र जमण्यास मनाई https://tinyurl.com/3ukjxkbm    2. विरोधकांकडून दंगलीचा इशारा आणि त्याला प्रतिसादाच्या कनेक्शनची चौकशी होणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती https://tinyurl.com/3zcfpypx  जे घडत आहे ते एकट्याचे काम नाही, अशा प्रवृत्तींना सत्ताधारी प्रोत्साहन देत आहेत, कोल्हापुरातील प्रकारावरुन शरद पवारांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/yx8utu83  Kolhapur Violence: राज्यात तणावाची स्थिती; गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या; काँग्रेसची मागणी, ठाकरे गटानेही साधला निशाणा https://tinyurl.com/mr58pspy 

3. हॉस्टेलमधील विद्यार्थिनीची हॉस्टेलच्याच वॉचमनकडून अतिप्रसंगानंतर हत्या.. आणि नंतर रेल्वेखाली उडी मारून स्वतःला संपवलं, मरिन लाईन वसतिगृहातील मुलीच्या हत्येचं गूढ उलगडलं https://tinyurl.com/2p8frty8  हॉस्टेलमधील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही; पीडितेच्या वडिलांची भूमिका https://tinyurl.com/yjepc4p4  हॉस्टेलमधील मुलीच्या हत्येनंतर सरकार अलर्ट मोडवर, राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश https://tinyurl.com/n3mjrhuw 

4. खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ, भात 143, ज्वारी 235 तर मूग आणि तिळाच्या हमीभावात 800 रुपयांची वाढ जाहीर https://tinyurl.com/3z44szpf 

5.  महाराष्ट्र काँग्रेसला लवकरच नवा प्रभारी मिळणार? निवडणुकीच्या महत्त्वाच्या वर्षात कुणाला मिळणार जबाबदारी? https://tinyurl.com/2bmxsx4x 

6. शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लाचखोरीचे लोण, शिक्षण विभागातील रेटकार्ड पाहिलंत का?  https://tinyurl.com/y5h8b4aj 

7. अखेर जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्तपदी 6 जेजुरी ग्रामस्थ अन् बाहेरच्या 5 जणांची नियुक्ती होणार https://tinyurl.com/49jvurr8 

8. सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडीत दिवाळी, वारकऱ्यांसाठी 250 लिटर गुळवणी, 5 हजार पुरणपोळ्यांचे जेवण  https://tinyurl.com/94ud2pu6  नाथांच्या पालखीचं आज दातलीत पहिलं गोल रिंगण, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा आजचा मुक्काम भरोसा फाट्यावर https://tinyurl.com/mr3eu3nw  Ashadhi Wari 2023 : रुक्मिणी आणि संत गजानन या मानाच्या दोन पालख्या हिंगोली जिल्ह्यात, वारकऱ्यांचं भक्तीमय वातावरणात स्वागत https://tinyurl.com/yc5a7s2k    9. मान्सूनचं आगमन आणखी लांबणीवर; अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम, सहा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/3edcpfxa 

10.  ऑस्ट्रेलिया की भारत, कोण होणार चॅम्पियन?, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/bdcsrszr   WTC Final 2023: लढाई कसोटी अजिंक्यपदाची...! https://tinyurl.com/26tyv865 

ABP माझा स्पेशल 

ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांना ओव्हलवर श्रद्धांजली, भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात! https://tinyurl.com/2wk6t8v5 

माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यातून नाशिकची शिरसाठे ग्रामपंचायत पहिली, तब्बल दीड कोटी रुपयांचा पुरस्कार  https://tinyurl.com/52kfbj65 

विदर्भातील उन्हाळ्याने तीस वर्षांचा विक्रम मोडला, यंदाचा उन्हाळा ठरला कमी ‘ताप’दायक https://tinyurl.com/mu47x4bx 

मान्सून लांबण्याची कारणं काय आहेत? यंदा दुष्काळ पडणार?  जाणून घ्या तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर  https://tinyurl.com/bdhnsyet 

अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं रशियात इमर्जन्सी लँडिंग; मदतीसाठी मुंबईहून विशेष विमान रवाना https://tinyurl.com/3f9hdsv2 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv