ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2022 | सोमवार
1. देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, पंतप्रधानांचा गंभीर आरोप, परप्रांतियांना रेल्वेची तिकीटं देऊन स्थलांतर करण्यास भाग पाडल्याचा दावा https://bit.ly/3spLWD8 तर एवढ्या वेळा पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचा अहंकार जात नाही, संसदेचा वापर हा देशहितासाठी करावा; पंतप्रधानांचा कॉंग्रेसला टोला https://bit.ly/3ruBPhg
2. लता मंगेशकरांच्या स्मारकावरुन राजकारण? शिवाजी पार्कवर स्मारक करावं की नाही यावरुन मतभेद https://bit.ly/3J6SJsb
3. दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी शाळेच्या इमारती देण्यास शिक्षण संस्था चालकांचा नकार, थकित अनुदान तातडीने देण्यासाठी असहकाराचा निर्णय https://bit.ly/3JaktfC
4. राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ पण धनुष्यबाण, हाताच्या नादाला लागल्यापासून आमच्या घड्याळाची वेळ चुकतेय, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मिश्किल टिप्पणी. https://bit.ly/3HB0BSj
5. माझ्यावरचा हल्ला मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या सूचनेनंतरच.. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप.. https://bit.ly/3ovKxKe पुणे महापालिका कार्यालयाला सुट्टी असताना शिवसैनिक आत आलेच कसे? किरीट सोमय्यांचा सवाल https://bit.ly/3sl1ZCc
6. कोरोनाचा विळखा सैल! एका महिन्यानंतर देशात कोरोनाचे एक लाखांपेक्षा कमी रुग्ण https://bit.ly/3rvG5gk राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या रविवारी दहा हजारांखाली, 25 हजार 175 जणांची कोरोनावर मात https://bit.ly/3sl1Tuk
7. राज्यात खाकीवर पुन्हा हल्ला! उस्मानाबादमध्ये कत्तलखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गावगुंडांचा हल्ला https://bit.ly/3GzEg6p शेगाव शहर पोलीस स्टेशनवरील हल्ला प्रकरणातील सात आरोपी अटकेत, दोन महिलांचाही समावेश https://bit.ly/3HswiNH
8. शाहरूख थुंकला नाहीच, ट्रोल करणाऱ्यांना भान नाही; उर्मिला मातोंडकरांचा संताप https://bit.ly/3ox5JPQ लतादीदींच्या अंत्यविधीवेळी शाहरुखनं नेमकं काय केलं? ज्यामुळं होतोय ट्रोल; काय आहे ती संस्कृती... https://bit.ly/34AdAFk
9. पाकिस्तान ह्युंदाईच्या कश्मीरवरच्या ट्विटमुळे नेटकरी भडकले, #BoycottHyundai ची मागणी https://bit.ly/3sljbr9 काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान ह्युंदाईच्या ट्वीटवरून रणकंदन, भारतीयांनी झापल्यावर ह्युंदाईचे स्पष्टीकरण https://bit.ly/3ov9up5
10. कोकणच्या दशावतारातील 'लोकराजा' हरपला; सुधीर कलिंगण यांचे निधन https://bit.ly/3Gx9SJX
ABP माझा ब्लॉग
लतादीदी, सचिन आणि क्रिकेटचं प्रेम, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/3Li8U80
BLOG: विश्वव्यापी सूर विसावला... एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/34GSGnR
BLOG : नियतीचं सुरमयी कारस्थान, एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा लेख https://bit.ly/3B1udGa
ABP माझा स्पेशल
चोर तर चोर, वर शिरजोर! रक्कम न मिळाल्यानं चोरटे म्हणाले, 'या घरातील लोक भिकारी' https://bit.ly/3otOOh8
Lata Mangeshkar : पंढरपूरचा शेतकरी तरुण होता लतादीदींच्या घरचा सदस्य ; दीदींची मातीची ओढ कायम असल्याचा अनोखा पैलू https://bit.ly/34C7e8o
Flight Ticket Offer: लसीकरण झालेल्यांसाठी विमान कंपन्यांची खास ऑफर, कमी किंमतीत विमान प्रवास! https://bit.ly/3owT3Zn
Valentine day 2022 : कोरोनामुळे गुलाब उत्पादक शेतकरी मालामाल! आले 'अच्छे दिन' https://bit.ly/3uxJspa
Valentine Day 2022 : आजपासून सुरु होतोय व्हॅलेंटाईन वीक, पाहा संपूर्ण यादी https://bit.ly/34yMQ89
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv