|| धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ||


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मार्च 2023 | मंगळवार



1. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत, एकट्या नाशिक जिल्ह्यात 2600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान https://bit.ly/3msLmFs  धुळ्यात गारपिटीने पिकांचं नुकसान https://bit.ly/3mvQTeu 


2. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश https://bit.ly/3yi4itb  कुठे ऊन, तर कुठे पाऊस; महाराष्ट्रासह 'या' भागांत पावसाचा अंदाज https://bit.ly/3yiIgGU 


3. आला होळीचा सण लय भारी... राज्यासह देशभर धुळवडीचा प्रचंड उत्साह, कोकणात पारंपरिक शिमगोत्सवात देव भेटीचा सोहळा https://bit.ly/3kKMJyY 


4. पंतप्रधान मोदींना पोस्टाद्वारे कांदे भेट म्हणून पाठवले, अहमदनगरमधील शेतकऱ्यांची गांधीगिरी https://bit.ly/3yiqbsg 


5. विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात मुंबई IIT ने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सादर, जातीभेदाचे आरोप फेटाळले https://bit.ly/3F6wHpR 


6. यवतमाळमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश https://bit.ly/3IVzenV 


7. भविष्यातील संघर्षांसाठी आत्तापासून तयार राहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा सूचक इशारा https://bit.ly/3ykpe2A  मोबाईलद्वारे चीन करतोय हेरगिरी? गुप्तचर यंत्रणांनी दिला सर्तकतेचा इशारा https://bit.ly/3F4dbuh 


8. RSS ही फॅसिस्ट संघटना; राहुल गांधी यांनी केली मुस्लीम ब्रदरहूडसोबत तुलना https://bit.ly/3JhbVqa 


9. कोनराड संगमा दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; दोन उपमुख्यमंत्र्यांनीही घेतली शपथ https://bit.ly/3L7HuEh 


10. PCB ने पुन्हा केली BCCIची कॉपी! आता पाकिस्तानमध्ये वुमन्स लीगचं आयोजन https://bit.ly/3YsbPQR  फ्रीमध्ये पाहता येणार गुजरात जायंट्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू WPL सामना https://bit.ly/3Jlh7JI 



ABP माझा ब्लॉग


क्रीडा पत्रकारितेतील ध्यासपर्व! https://bit.ly/3mq02Fb 


कसब्याच्या इतिहासात दडलंय कसब्याचं राजकीय वर्तमान... https://bit.ly/3YlzOkE 


तेव्हा 'त्या' जीवाचं काळीज जळत असतं! https://bit.ly/3Yqf6zV 



ABP माझा स्पेशल


धुलीवंदनला जावयाची गाढवावरून जंगी मिरवणूक, बीडमधील विड्या गावची अनोखी प्रथा https://bit.ly/3YzHZtS 


Nashik Dajiba Veer : नवसाला पावणारा दाजीबा वीर, धुळवडीला मिरवणुकीची तीनशे वर्षांची परंपरा, काय आहे आख्यायिका? https://bit.ly/3munGk0 


Viral Video : ‘आग लगा दी....’; स्वत:ला आग लावून मॉडेलनं केला रॅम्प वॉक, व्हिडीओ पाहून तुम्हालाही फुटेल घाम https://bit.ly/3ZsbXBc 


Nashik News : गाव तसं चांगलं, पण विकायला काढलं, माळवाडी गाव विकणे आहे, काय नेमकं प्रकरण? https://bit.ly/3mxHxPp 


पतीच्या निधनानंतर खचल्या नाहीत, शेतीत नवे प्रयोग करुन कुटुंबाचा गाडा सांभाळला; नंदुरबारमधील कल्पना मोहिते यांची प्रेरणादायी कहाणी https://bit.ly/3SW52xE 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha