ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 फेब्रुवारी 2022 | रविवार


1.  गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3AYnfSg लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा, शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार https://bit.ly/34zNjH9 लतादीदींच्या अंतिम संस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार https://bit.ly/3rx0nGt


2. लतादीदींचं जाणं शब्दांच्या पलीकडचं दु:ख, व्यथित झालोय; पंतप्रधान मोदींकडून आदरांजली https://bit.ly/34zNkLd कुणी कुणाचं सांत्वन करायचं? मातृतुल्य आशीर्वाद हरपला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक https://bit.ly/3B26DsO 'अखेरचा हा तुला दंडवत', राज ठाकरेंकडून लतादीदींना आदरांजली https://bit.ly/3B1oIqU


3.  लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा पाळण्यासाठी सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर https://bit.ly/3rEdqpH


4. अलौकिक स्वर आज हरपला; शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली https://bit.ly/3uuuH6c लता मंगेशकर या देशाचा अभिमान होत्या, त्यांच्या जाण्यानं आघात : नितीन गडकरी https://bit.ly/3grxJ33


5. Lata Mangeshkar : लतादीदींच्या निधनाने राजकीय क्षेत्रातही शोककळा, नेत्यांकडून दीदींना आदरांजली https://bit.ly/35I24bo   लता मंगेशकर यांचा आवाज कायम चाहत्यांच्या हृदयात राहील : राहुल गांधी https://bit.ly/331T3ch


6. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत मोठी बातमी, राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल पूर्ण https://bit.ly/3HMjNwN


7. लवकरच सुरु होणार 15 वर्षाखालील वयोगटाचे लसीकरण? केंद्र सरकारने मागवल्या 5 कोटी कॉर्वेवॅक्स लस https://bit.ly/34iL8Ih


8.  Coronavirus Cases Today : देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, गेल्या 24 तासांत एक लाख 7 हजार नवे रुग्ण, 865 बाधितांचा मृत्यू https://bit.ly/3Gudcpe राज्यात शनिवारी 11, 394  नव्या रुग्णांची भर तर 68 जणांचा मृत्यू https://bit.ly/3uuIk5C


9. इंग्लंडचा धुव्वा उडवत भारतानं पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला! https://bit.ly/3HILlTm BCCIकडून प्रत्येक खेळाडूला 40 लाखांचं बक्षीस! https://bit.ly/3smlcDr यंग टीम इंडियानं रचला इतिहास! महाराष्ट्रातील 'या' खेळाडूंचं विजयात मोलाचं योगदान https://bit.ly/3IY3dtU


10. IND vs WI, 1st ODI: टीम इंडियाची अप्रतिम गोलंदाजी, वेस्ट इंडिज दोनशे धावांच्या आत सर्वबाद, भारतासमोर 177 धावांचे आव्हान https://bit.ly/3GudufO  टीम इंडियाकडून लतादीदींना श्रद्धांजली, काळीपट्टी बांधून उतरले मैदानात https://bit.ly/3gICzcx


ABP माझा स्पेशल 


Lata Mangeshkar-PM Modi Conversation: लतादीदी मोठ्या बहिणीसमान! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये ऐकवला होता आपुलकीचा फोन कॉल! https://bit.ly/3rwzuCc


Lata Mangeshkar : जेव्हा 1983 च्या विश्वविजेत्या टीम इंडियाच्या सत्कारासाठी लतादीदी मदत करतात... https://bit.ly/3HyKpRt


Lata Mangeshkar : लतादीदींच्या आयुष्यातल्या पहिल्या गाण्याचं सादरीकरण सोलापुरात! फोटो ट्वीट करत सांगितली होती आठवण https://bit.ly/3JnMvo7


Lata Mangeshkar : जेव्हा पु. ल. देशपांडे लता मंगेशकरांचे भरगच्च कार्यक्रमात कौतुक करतात... https://bit.ly/32ZGE8G


Lata Mangeshkar : 'या' संग्रहालयात आहेत लता मंगेशकरांनी गायलेल्या विविध भाषेतील सात हजार दुर्मिळ गीतांचा संग्रह https://bit.ly/3smlxWJ


Bharat Ratna | Lata Mangeshkar आपले भारतरत्न! गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा सुरेल आयुष्यपट! https://bit.ly/3J1kfHs


Lata Mangeshkar: जेव्हा कृष्णकुंज दाखल झाले होते दोन भारतरत्न - Sachin Tendulkar आणि Lata Mangeshkar https://bit.ly/3LgfFqX 


Lata Mangeshkar Speech : बाळासाहेबांच्या फोटोबायोग्राफी प्रकाशन सोहळ्यात लता मंगेशकर यांचे भाषण https://bit.ly/3Lg3rP2


लता मंगेशकर यांचं निधन | संपूर्ण अपडेट्स https://bit.ly/34CgHwq


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv         


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha         


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha