|| होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ||
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2023 | सोमवार
1. पेपरफुटीचं मायाजाल... बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आणखी दोन जण अटकेत, एकूण आरोपींची संख्या सातवर https://cutt.ly/o8PdOg0
2. .. तर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासा, रामदास कदमांचा बोचरा वार, "100 वेळा आलात तरी योगेशला हरवू शकणार नाही" https://cutt.ly/u8PdD4X नाकाखालून 40 जण निघून गेल्याने निराशा खेडच्या सभेत दिसली; ठाकरेंच्या सभेवर फडणवीसांची घणाघाती टीका https://cutt.ly/B8PdHbq
3. कर्नाटकातील राजहंसगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकाच पुतळ्याचं दोन वेळा अनावरण, काय आहे वाद? https://cutt.ly/48PdCNe
4. आधी औरंगजेबाचे पोस्टर, आता नवरदेव अन् बिर्याणीची दावत; नामांतराच्या विरोधातील उपोषणाची अशीही चर्चा https://cutt.ly/a8PdMe1 इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर; पुतळा जाळण्याचा प्रयत्न https://cutt.ly/r8Pd3wl
5. त्र्यंबकेश्वरची घटना हृदय पिळवटून टाकणारी, रुपाली चाकणकर संतापल्या, दिले निलंबनाचे आदेश! https://cutt.ly/r8Pd8VO
6. एसटीच्या 'त्या' जाहिरातीप्रकरणी भूमच्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे, कामावर रुजू होण्याचे आदेश जारी https://cutt.ly/Y8Pd6l2
7. मुलींच्या हॉस्टेलमध्ये मध्यरात्री दार वाजवून घाबरवण्याचा प्रकार, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न वसतिगृहातील घटना https://cutt.ly/E8Pfw7M
8. धुळवडीला पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज https://cutt.ly/d8PftWV छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाला सुरुवात, पुढील चार दिवस अवकाळीचा अंदाज https://cutt.ly/78PfpbM पालघर, नाशिक, बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, पिकांना फटका https://cutt.ly/A8PfdUa
9. आलियाच्या आरोपांवर नवाजुद्दीननं सोडलं मौन; ट्वीट शेअर करत म्हणाला, "ती माझ्याकडून महिन्याला..." https://cutt.ly/g8PfvI0
10. चौथ्या कसोटीत भारतासमोर 'करा किंवा मरा'चं आव्हान, पराभूत झाल्यास WTC फायनल खेळण्याचं स्वप्न होऊ शकतं भंग https://cutt.ly/y8PfQax निर्णायक कसोटीत भारतीय संघ करु शकतो अंतिम 11 मध्ये महत्त्वाचा बदल, शमीचं पुनरागमन निश्चित https://cutt.ly/88PfUtZ
Raundal Review : भाऊसाहेब शिंदेचा 'रौंदळ' सिनेमा कसा आहे? वाचा रिव्ह्यू... https://cutt.ly/v8PjwR0
होळी विशेष
होळी रे होळी! मतभेद विसरून लोकांना एकत्र आणणारा सण, महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या https://cutt.ly/28PfOG0
होळीचा सण गोड करा, जाणून घ्या सणाचा गोडवा वाढवणारी महाराष्ट्र स्टाईल पुरणपोळी रेसिपी https://cutt.ly/r8PfFYX
नाशिकमध्ये तब्बल दीड एकरवरील कांद्याची होळी, होळीच्या दिवशी शेतकऱ्याचे मोठं पाऊल https://cutt.ly/w8PfLtP
होळीचा सण, पुरणपोळी खाऊ घालणारा बळीराजाच संकटात, अवकाळीचा गव्हाला तडाखा.. https://cutt.ly/F8PfCRh
राज्यात होळीचा उत्साह; जाणून घ्या प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स https://cutt.ly/28PfMPA
Raundal Review : भाऊसाहेब शिंदेचा 'रौंदळ' सिनेमा कसा आहे? वाचा रिव्ह्यू... https://cutt.ly/v8PjwR0
ABP माझा स्पेशल
Amitabh Bachchan injured: 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन झाले जखमी; हैदराबादमध्ये सुरु होतं शूटिंग https://cutt.ly/w8Pf9rD
विधवांसाठी 'पूर्णांगी' हा शब्द वापरावा; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची राज्य सरकारकडे शिफारस https://cutt.ly/m8Pf4DL
छत्तीसगड सरकार 18 ते 35 वर्षे वयोगटातील तरुणांना 2500 मासिक बेरोजगार भत्ता देणार; अर्थसंकल्पात मोठी घोषणा https://cutt.ly/i8Pf6Aq
बॅटवर लिहिलं धोनीचं नाव अन् ठोकलं अर्धशतक, सोलापूरची किरण नवगिरे आहे तरी कोण? https://cutt.ly/28Pgri2
मराठी क्रीडा पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकार वी. वी. करमरकर काळाच्या पडद्याआड, महाराष्ट्रभरातून हळहळ व्यक्त https://cutt.ly/D8PgtjL
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv