ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 फेब्रुवारी 2022 | शनिवार

1. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु, लतादीदी उपचारांना प्रतिसाद देत असल्याची डॉक्टरांची माहिती, राज ठाकरेंनीही घेतली भेट  https://bit.ly/3Hv5NHv 

2.   पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार उदयनराजे यांची भेट, उदयनराजेंच्या सर्वपक्षीय समभावच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण https://bit.ly/3osbL4q 

3. आमदार नितेश राणे यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी, वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूरला हलवलण्यात येणार https://bit.ly/3GnY64B 

 4. मंदिरात प्रवेश केल्यानं मागासवर्गीय कुटुंबावर गावाचा बहिष्कार, लातूरच्या तोडमुगली गावातील घटना,  पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बहिष्कार मागे https://bit.ly/3uoTHfn 

5. पाण्यासाठी गाव सोडलेल्या अमरावतीच्या सावंगी-मग्रापूरवासियांना अखेर न्याय, माझाच्या बातमीनंतर प्रभागातील नळाला पाणी, उपसरपंचावर कारवाईचं लेखी आश्वासन https://bit.ly/3Ja2pSR 

6.  पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्णवेळ भरणार, दोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती  https://bit.ly/3ut22yH 

7. देशात 24 तासांत एक लाख 28 हजार कोरोनाबाधित; पॉझिटिव्हीटी दर 8 टक्क्यांपेक्षा कमी https://bit.ly/3usYtIw   तर  राज्यात शुक्रवारी 27, 891  रुग्ण कोरोनामुक्त तर 13, 840 बाधितांची भर  https://bit.ly/3Gqi9zb 

8.  हिंगणघाट जळीतकांड प्रकरण: 64 सुनावण्या, 29 साक्षीदारांची साक्ष, निकाल 9 फेब्रुवारीला https://bit.ly/3rqY5sk 

9. श्रीनगरमध्ये  सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश  https://bit.ly/3gqiHdP 

10 . अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय; यश धुलच्या युवा टीम इंडियाचा पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा निर्धार  https://bit.ly/3L85Ifb 

ABP माझा कट्टा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कट्टयावर,  पाहा आज रात्री 9 वाजता 

ABP माझा ब्लॉग

सोशल मीडियाचा राक्षस आणि ‘विकृती’, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3rvuGNM

ABP माझा स्पेशल

Vasant Panchami 2022 : आज वसंत पंचमी; जाणून घ्या शुभ वेळ, पूजा कशी करावी? https://bit.ly/3Lf4nTy 

 पंढरीत विठ्ठल-रुक्मिणी विवाह संपन्न; वसंत पंचमीच्या मुहूर्तावर अक्षता, पाहा लग्नाचे खास फोटो https://bit.ly/3sfxj5r 

 देशाच्या परकीय चलन साठ्यात घट; जानेवारी अखेर इतकाच चलनसाठा शिल्लक https://bit.ly/3rt9Y0X 

Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीच्या मार्केट कॅपमध्ये घट; बिटकॉइन आणि इथेरियममध्ये उसळण https://bit.ly/3gnFO91 

उंदरांमुळे पसरतोय ओमायक्रॉन? ओमायक्रॉनच्या संक्रमणावर नवं संशोधन  https://bit.ly/3usYKv2 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha