*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2021 | गुरुवार*


1) केंद्रापाठोपाठ भाजपशासित नऊ राज्यांकडूनही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात, मोदी सरकारकडून पेट्रोल दरात 5 रुपये तर डिझेल दरात 10 रुपयांची कपात, आता  महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेकडे लक्ष https://bit.ly/3CMMMhp  पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पेट्रोल 5 रुपये कमी झाले, 50 रुपये कमी करायचे असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव करावा लागेल, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल https://bit.ly/3mLAGzC  


2) ऐन दिवाळीत राज्यातील 59 एसटी डेपोमध्ये कामकाज बंद, सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी, मात्र हायकोर्टाच्या सुनावणीकडे  कर्मचाऱ्यांची पाठ, उद्या पुन्हा सुनावणी https://bit.ly/3wdQTR8 कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सणासुदीत प्रवाशांचे हाल https://bit.ly/3nZGR23 


3) केंद्र सरकार बफर स्टॉकचं दार उघडण्याची शक्यता, कांद्याचे दर कमी होण्याची चिन्हं, मोदी सरकार 1 लाख टन कांदा बाजारात आणण्याच्या तयारीत https://bit.ly/3BIiH0T 


4) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिवाळीनिमित्त जवानांशी संवाद, सर्जिकल स्ट्राइकमध्ये नौशेरा ब्रिगेडची महत्त्वाची भूमिका; मोदींकडून कौतुकाची थाप https://bit.ly/3q2K0Ry पंतप्रधान मोदींचा उद्या केदारनाथ दौरा; आठ क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट https://bit.ly/3nZHysb 


5) गुजरातमधील द्वारका भूकंपाने हादरली, 5 रिश्टर स्केलची नोंद, सुदैवाने जीवितहानीचं वृत्त नाही https://bit.ly/3bEdb4X 


6) देशात दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट; तर रिकव्हरी रेट 98.22 टक्क्यांवर https://bit.ly/3BEQWGN  राज्यात बुधवारी 1193 रुग्णांची नोंद तर कोरोनामुळे 39 जणांचा मृत्यू https://bit.ly/3bGrOVt 


7) टीम इंडियाला भरभक्कम पाठिंबा, भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी द वॉल राहुल द्रविडची नियुक्ती, बीसीसीआयची घोषणा https://bit.ly/3q2BrWZ 


8) शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! कमी झालेल्या दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय, आता  कमी केलेल्या सुट्ट्या शाळांना वाढवून मिळणार https://bit.ly/3qenWDo 


9) अहमदनगरमधील प्रतीक काळे आत्महत्याप्रकरणी माझ्यावरील आरोप चुकीचे; जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2ZRbjmK 


10) पेगासस हेरगिरी प्रकरणी अमेरिकेचा मोठा निर्णय,  स्पायवेअर विकसित करणाऱ्या इस्रायलच्या एनएसओ ग्रुपला काळ्या यादीत टाकले https://bit.ly/3k6hURA 


ABP माझा कट्टा 


दिवाळीनिमित्त खमंग गप्पांची मैफल, खवय्यांचे चोचले पुरविणाऱ्या विष्णू मनोहर यांचा प्रवास 'माझा कट्टा'वर  https://bit.ly/3bCQL4d 



ABP माझा स्पेशल


मोदींनी घोषणा केलेलं नेट झिरो 2070 म्हणजे काय? भारताला हे लक्ष्य गाठणं शक्य होईल का? जाणून घ्या सोप्या शब्दात https://bit.ly/3CMWRL4 


आमच्या पक्षात या! नरेंद्र मोदींना इस्रायलच्या पंतप्रधानांची ऑफर https://bit.ly/3q3ul4j 


Jai Bhim चित्रपटातील सीनवरुन वाद शिगेला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/2ZUJJow 



युट्यूब चॅनल- https://www.youtube.com/abpmajhatv            


इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv         


फेसबुक-  https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv


कू अॅप- https://www.kooapp.com/profile/ABPMajha    


टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv