ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार

1) माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा म्हणणाऱ्या रामदास कदमांना ठाकरे गटाचं पहिलं उत्तर, 1993 साली कदमांच्या पत्नीने जाळून घेतलं की जाळलं याची नार्कोटेस्ट करा, बाळासाहेबांच्या बॉडीवर टिपण्णी केल्याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, अनिल परब आक्रमक https://tinyurl.com/zre2z6d6  उद्धव ठाकरे माझ्या आरोपांवर का बोलत नाहीत? रामदास कदमांचा सवाल, म्हणाले अनिल परब अर्धवट वकील https://tinyurl.com/3j7b822e 

Continues below advertisement

2) गद्दारांवर काही बोलणार नाही, मी याकडं दुर्लक्ष करतो, रामदास कदमांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/nhf5tw6n 

3) परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा जीआर कसा काढला? मुख्यमंत्र्यांसमोर छगन भुजबळ आक्रमक, आतापर्यंत देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी https://tinyurl.com/3k8yexef  तयारीला लागा, दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती https://tinyurl.com/2hvf9pn2

Continues below advertisement

4) एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंच्या भावावर करमाळ्यात प्राणघातक हल्ला, रश्मी बागलांनी सुपारी दिल्याचा आरोप https://tinyurl.com/3t3wd3he रायगड जिल्ह्यात महायुतीत भडका, शिवसेना कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दम, आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर कार्यकर्ते आक्रमक https://tinyurl.com/y34ur4jr  महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने; कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, दुसरीकडे पालकमंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकत्र https://tinyurl.com/mw6fhrw

5) सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री स्पेशल पॅकेज जाहीर करणार, मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती https://tinyurl.com/yc7aesv7 शेतकरी विषप्राशन प्रकरण भोवलं; चंद्रपूरच्या भद्रावती तहसीलदारसह नायब तहसीलदावर निलंबनाची कारवाई https://tinyurl.com/3extv89j

6) अत्याधुनिक AI तंत्रज्ञानसह 1 लाख कोटींचा खर्च, 8 ऑक्टोबर रोजी होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित https://tinyurl.com/3572uurf

7)  नाशिकच्या कळवणमध्ये आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांकडून पोलीस स्थानकावर दगडफेक, पोलिसांसह पत्रकार जखमी https://tinyurl.com/2ecjmx8a

8) मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये धक्काबुक्की, दारात उभा असलेला जवान खाली कोसळला; उपचारादरम्यान मृत्यू https://tinyurl.com/2uwnhcr6 नवले पूल अपघात प्रकरण! गौतमी पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता, मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले कारवाईचे आदेश https://tinyurl.com/36e84hy8 

9) 'पिंजरा' सिनेमा फुलवणारा चेहरा काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन https://tinyurl.com/mvcjrk4y अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न करणार असल्याची माहिती https://tinyurl.com/4m2vhe8f 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 2 दिवसांत ओलांडला 100 कोटींचा टप्पा https://tinyurl.com/bdcnt9yr

10)  ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे आणि टी 20 चा संघ जाहीर, रोहित विराटची पुनरागमन, वनडेसाठी शुभमन गिल तर  टी-20 साठी सूर्यकुमार यादव करणार नेतृत्व https://tinyurl.com/3jb5nsc8 दुखापतीमुळं हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार नाही, पांड्याच्या जागी अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला टी 20 संघात स्थान https://tinyurl.com/ycxupe8r

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w