ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जानेवारी 2022 | मंगळवार
1. गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याने फडकवला तिरंगा, चिनी सैन्याला जशास तसे उत्तर https://bit.ly/3qPpJgT
2. मुंबईतील कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकडा 20 हजारांवर पोहोचला तर कडक निर्बंध लावणार.. महापौर किशोरी पेडणेकर यांची स्पष्टोक्ती https://bit.ly/3mT8p9C ...तरच कोरोनाबाधित असलेली इमारत सील करणार; BMC कडून इमारत सील करण्याबाबत सुधारीत धोरण जाहीर https://bit.ly/3eO0Bl9
3. मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय... केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडून राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा, राज्य सरकारला कामाची गती वाढवण्याचाही सल्ला https://bit.ly/3eQP04M
4. गेल्या 24 तासात देशात 37 हजार 379 कोरोना रुग्णांची नोंद, तर 124 जणांचा मृत्यू https://bit.ly/3JD99JZ दिल्लीत वीकेंड लॉकडाऊन; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय https://bit.ly/3pT4BXY
5. महाराष्ट्राला ओमायक्रॉनचा वाढता विळखा, मुंबईत एका दिवसात 40 नवे रुग्ण https://bit.ly/3ENmY4Z राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, सोमवारी 12 हजार 160 रुग्णांची नोंद https://bit.ly/3zvQye7
6. डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या पत्रातील वाक्यरचना अत्यंत चुकीची, अण्णाभाऊंचा महामानवांच्या यादीत समावेश होणार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची ग्वाही https://bit.ly/3mPVghN
7. 'बुली बाई' अॅप प्रकरणाची मास्टर माईंड उत्तराखंडमधील महिला, मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरु https://bit.ly/3zmzJ5g 'बुली बाई' अॅप प्रकरणी बंगळूरमधून ताब्यात घेतलेल्या आरोपीला मुंबईत अटक, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची कारवाई https://bit.ly/3JC5mfU
8. आर्थिक आरक्षणात शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव? हजार स्क्वेअर फुटांचा फ्लॅट असलेला पात्र पण पाच एकर शेतीवाला अपात्र https://bit.ly/3ngI0mH
9 OTP नाही, लिंकवर क्लिक नाही तरी नाशिकमधील व्यापाऱ्याच्या बँक खात्यावर हॅकर्सचा दरोडा; पोलिसही चक्रावले https://bit.ly/3eVmiQd
10. IND vs SA 2nd Test : शार्दूल ठाकूरचा 'पंच', निम्मा संघ एकट्याने तंबूत धाडला, दुसऱ्या सत्राच्या शेवटी दक्षिण आफ्रिका 191 धावांवर 7 बाद https://bit.ly/3sX17Ws रहाणे-पुजाराप्रमाणे कोहलीही खराब फॉर्ममध्ये तरी त्याच्यावर प्रश्न उपस्थित होत नाहीत, आशिष नेहराचे वक्तव्य https://bit.ly/3sWXccc
ABP माझा स्पेशल
ओमायक्रॉनचं निदान करणारी किट 'ओमीशुअर'ला ICMR ची मंजुरी https://bit.ly/3JHYYnx
IHU Variant in France : जगाची चिंतेत आणखी भर, ओमायक्रॉनचं संकट असतानाच फ्रान्समध्ये आढळला नवा व्हेरियंट 'IHU' https://bit.ly/3eR0DZv
ओमायक्रॉनची लाट म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड; शास्त्रज्ञांचा दावा https://bit.ly/3JBrPtH
Fact Check : अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने RTPCR टेस्ट केली बंद? जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागचं सत्य https://bit.ly/3mUhfnO
खचलेली अर्थव्यवस्था, महागाईचा विक्रमी उच्चांक; भारताचा 'हा' शेजारी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर https://bit.ly/3sVLvlP
Daniel Craig : 'जेम्स बॉंड' फेम डॅनियल क्रेग यांना खऱ्या गुप्तहेरांसाठी देण्यात येणारा CMG पुरस्कार जाहीर https://bit.ly/335CAni
Earth: पृथ्वी आज सूर्याच्या सर्वात जवळ; जाणून घ्या काय आहे Perihelion https://bit.ly/3mUVeF8
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv