ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2021 | रविवार

 

  1. यंदाची कार्तिकी यात्रा विक्रमी होणार, 6 ते 24 नोव्हेंबरपर्यंत चोवीस तास मुखदर्शन; मंदिर समिती बैठकीत निर्णय https://bit.ly/3mxLAsB
  2. परमबीर बेल्जियममध्ये पोहोचलेच कसे? त्यांना भारताबाहेर कोणी जाऊ दिलं? परमबीर सिंह बेल्जियममध्ये असल्याचा संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3CrAevD
  3. मुंबई लोकल प्रवाशांना दिलासा! लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्या सर्व प्रवाशांना लोकलचं तिकीट मिळणार, यापूर्वी पूर्ण महिन्याचा पास घेणं होतं अनिवार्य https://bit.ly/3pYy2IN
  4. दिवाळीनंतर फटाके फोडणार, ठाकरे सरकारचे एकूण सहा घोटाळे समोर आणणार असल्याचा किरीट सोमय्यांचा इशारा https://bit.ly/2Y4mOXy
  5. रश्मी शुक्ला आणि समीर वानखेडे प्रकरणावरून नवाब मलिक यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप https://bit.ly/3mqu6y5
  6. देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 830 कोरोनाबाधितांची नोंद 446 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3Bt3ukh राज्यात काल 1 हजार 130 नवे रुग्ण आढळले, 26 मृत्यू https://bit.ly/3GAyrXF मुंबईकरांना दिलासा! कोरोनाचा ग्रोथ रेट 04 टक्क्यांवर तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1555 दिवसांवरhttps://bit.ly/3BCrGRy
  7. साताऱ्यात दिवाळीनिमित्त इमारतीला रोषणाई करताना संपूर्ण कुटुंबाला वीजेचा शॉक, कुटुंब प्रमुखाचा जागीच मृत्यू https://bit.ly/3GAAWt1
  8. देहरादूनमध्ये बस दरीत कोसळून एकाच गावातील 15 जणांचा मृत्यू, वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बसचा भीषण अपघात https://bit.ly/3vYXheI
  9. T20 WC Ind vs NZ: न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची अग्निपरीक्षा, भारताला आज जिंकणं आवश्यक अन्यथा रस्ता खडतर https://bit.ly/3BA5mb0
  10. Neeraj Chopra : उद्योगपती आनंद महिंद्रांनी नीरज चोप्राला दिलेलं वचन केलं पूर्ण, नीरजला दिली विशेष भेट https://bit.ly/3pQwAb5

 

ABP माझा कट्टा

 

मॅरेथॉनपटू ते राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री लता भगवान खरे यांचा जीवनप्रवास! पाहा संपूर्ण मुलाखत https://bit.ly/3jOSzeD

 

ABP माझा ब्लॉग

 

BLOG : रेस सेमी फायनलची, शिकार करा किवींची! एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3GDO28D

 

BLOG : कॅप्टन अमरिंदर सिंह काँग्रेस फोडणार? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3msy3Cv

 

BLOG : सवाल उतने नहीं हैं... मानसिक स्वास्थ्याबद्दल विनोद जैतमहाल यांचा लेख https://bit.ly/3pQGg5B

 

ABP माझा स्पेशल

 

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त देशभरात 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा, “सरदार पटेल फक्त इतिहासातच नव्हे तर प्रत्येकाच्या हृदयात”, पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली https://bit.ly/3bprFFV

Indira Gandhi : 'आयर्न लेडी' इंदिरा गांधी... केवळ चौदा दिवसांत केले पाकिस्तानचे दोन तुकडे! https://bit.ly/3nNc7RM

 

वाराणसीच्या वैज्ञानिकांचा भन्नाट शोध; टोमॅटो-वांग्यापासून तयार केलं 'ब्रिमॅटो' https://bit.ly/3GFtRHu

 

काय आहे ग्लोबल टॅक्स? कोणत्या देशांचा सहभाग? जाणून घ्या भारतावर होणारा परिणाम https://bit.ly/3pPtT9X

 

ABP Majha Diwali Ank 2021 Released : 'माझा दिवाळी अंक' प्रकाशित; ABP Majha ची वाचक-प्रेक्षकांना खास भेट https://bit.ly/3bw5UUB

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

 

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv