ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2023 | सोमवार



1. बीडमध्ये मराठा आंदोलन पेटलं, अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक; सोळंकेंच्या बंगल्यामधून धुराचे लोळ https://tinyurl.com/3sjpwpa3  भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडलं https://tinyurl.com/3kferpkp आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह राष्ट्रवादी भवनची जाळपोळ https://tinyurl.com/2p9xkhwj 


2. माजलगाव नगरपरिषद पेटवून दिली; बीडमध्ये आंदोलक आक्रमक https://tinyurl.com/2afxxskb  आमदारांच्या घरावर हल्ला हे सरकारचं अपयश, गृहमंत्र्यांना झेपत नाही, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; सुप्रिया सुळेंची मागणी https://tinyurl.com/4zepmbyx 


3. मराठा आरक्षणासाठी पहिल्या भाजप आमदाराचा राजीनामा, बीडच्या लक्ष्मण पवार यांनी आमदारकी सोडली https://tinyurl.com/mpbt9zjr  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक, बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार https://tinyurl.com/mp5xwcu7 


4. प्रकाश आंबेडकरांचं मनोज जरांगेंना खास पत्र, आरक्षणाला पाठिंबा, जरांगेंना विशेष सल्ला https://tinyurl.com/4xuwpdkv 


5. 11 हजार 530 जणांना उद्यापासून कुणबी दाखले, मुख्यमंत्र्यांची घोषणा, 'जरागेंनी अवधी द्यावा, टिकणारं आरक्षण देऊ' https://tinyurl.com/yrnjshzm  अर्धवट नको, अख्ख्या महाराष्ट्राला मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या निर्धाराने शिंदे फडणवीस सरकारसमोर आव्हान! https://tinyurl.com/mr3evw2z मराठा आरक्षण : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या शिंदे समितीच्या अहवालात आहे तरी काय? https://tinyurl.com/bdcr3vme 


6. मराठा आंदोलन भरकटतंय, हिंसक आंदोलनामागे कोण? जरांगे आणि टीमने विचार करावा: मुख्यमंत्री https://tinyurl.com/5n88vdz7  पहिल्यांदा तुमच्या वाचाळ लोकांची तोंड आवरा! मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर कडक शब्दात फटकारले https://tinyurl.com/5574pj7z 


7. राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दुसरा झटका, दुसरं वेळापत्रकही फेटाळलं, आता 31 डिसेंबरची मुदत! https://tinyurl.com/f263ad69  कोर्टाची ऑर्डर पाहिल्यावर प्रतिक्रिया देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य https://tinyurl.com/4ya7h978 


8. ही संघर्षांची नांदी तर नाही? आमदार अपात्र प्रकरणावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचे सूतोवाच, नेमकं काय म्हणाले? https://tinyurl.com/yc77fkt4  विधानसभा अध्यक्षांना 'सुप्रीम' डेडलाईन; अपात्रतेच्या सुनावणीतील खाचखळगे काय? श्रीहरी अणे यांनी नेमंक काय म्हटले? https://tinyurl.com/hy3ewb53 


9. राजकीय पक्षांच्या देणग्यांची माहिती देणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाही; मोदी सरकारचे थेट सुप्रीम कोर्टात उत्तर! https://tinyurl.com/bdz27hyy 


10. शासन आपल्या दारी' कार्यक्रमात गदारोळ; मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवर घोषणाबाजी करणारे ताब्यात https://tinyurl.com/yckw4e39 



ABP माझा ब्लॉग


शामीचा अंगार, विजयाचा षटकार! एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://tinyurl.com/2ezj4cmb 



ABP माझा विशेष


Homi Bhabha : पाच वेळा नोबेलसाठी नामांकन, 18 महिन्यात अणुबाँब तयार करण्याचा दावा; कोण होते भारतीय अणुउर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा? https://tinyurl.com/ykwddxsz 


साताऱ्यातील मांढरदेवी मंदिरात राजकारण्यांना प्रवेश बंदी, मराठा आरक्षणासाठी असा निर्णय घेणारं पहिलंच मंदिर https://tinyurl.com/3rdwt5yx 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv