ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2024 | शुक्रवार 


1. आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये दाखल, केरळ आणि ईशान्य भारतात एकत्रच वर्दी; हवामान विभागाची माहिती https://tinyurl.com/zhar9bjh  राज्याला पाणीटंचाईच्या संकटाने घेरले; मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 19.98 टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये तीव्र पाणीटंचाई https://tinyurl.com/2d948et8 


2. राज्यसेवा पूर्व परीक्षा 6 जुलैऐवजी 21 जुलैला, कुणबी नोंदी असलेल्या विद्यार्थ्यांना OBC मधून अर्ज करण्यास मुदतवाढ, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची माहिती https://tinyurl.com/4ku4wbw8 


3. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं राज्यभरात आंदोलन, तर "मला फाशी द्या! मी मनुस्मृतीच्या विरोधात मी उभा राहणार",  जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/229va3ch  केवळ विरोधक म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही, त्यांची भावना लक्षात घेणं आवश्यक, गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाठराखण https://tinyurl.com/4e2r58dm 


4. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, मंत्री शंभूराज देसाई मानहानीची नोटीस पाठवण्याच्या तयारीत, पुणे अपघातप्रकरणात आरोप केल्याने आक्रमक https://tinyurl.com/mtphpfvs  मला कुठलीही नोटीस मिळाली नाही, मात्र मला नोटीस मिळाली तर मी कायदेशीर उत्तर देणार, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/5p29kuhe 


5. पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे बदललेले ब्लड सॅम्पल एका महिलेचा अहवाल, अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांचीही रक्त तपासणी होणार https://tinyurl.com/5dmcxhf4  पुणे पोलीस आयुक्त सकाळी सातलाच अजित पवारांच्या 'जिजाई' बंगल्यावर; ट्रॅफिकबाबत चर्चा, कल्याणी नगर अपघाताबाबत काहीही चर्चा नाही, अमितेश कुमार यांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/53r3tnks  


6. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संतुलन बिघडलंय, महात्मा गांधींबाबत त्यांचं वक्तव्य म्हणजे देशाचे दुर्दैव, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका https://tinyurl.com/yvxm2tdd  काँग्रेस नेते मनोज म्हात्रे हत्याकांडात केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा हात, आरोपीचा सुमित पाटील यांच्याशीही फोनवरुन सतत संपर्क; भिवंडी लोकसभेचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/36af7b6f 


7. डोंबिवली स्फोटानंतर 8 दिवसांपासून पती बेपत्ता, पत्नीने फोडला टाहो; वडिलांविना 3 मुलींचं भवितव्य अंधारात https://tinyurl.com/mztnp48n 


8. अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी शूटर्सना मदत करणारे तीन संशयित अटकेत, चंदिगड पोलिसांची कारवाई https://tinyurl.com/4eh9btwc   


9. मुंबईकरांनो प्रवास टाळाच, 3 दिवसांत 1,820 लोकल फेऱ्या रद्द, ठाण्यात 63 तर सीएसएमटीवर 36 तासांचा जम्बोब्लॉक, A टू Z माहिती https://tinyurl.com/ynpya82w  मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, आजपासून 5 टक्के तर आठवड्यानंतर 10 टक्के पाणीकपात https://tinyurl.com/mueesxym


10. प्रशिक्षकाची भूमिका खेळाडूच्या भविष्याला आकार देते, त्यामुळं प्रशिक्षकपदाची निवड समजूतदारपणे करणं आवश्यक, सौरव गांगुलीचा बीसीसीआयला परखड सल्ला https://tinyurl.com/54wf7j57  टी 20 वर्ल्डकपमध्ये कर्णधार रोहित शर्मानं सलामीला येण्याऐवजी विराट कोहलीनं यावं, माजी क्रिकेटपटू वासिम जाफरचा सल्ला https://tinyurl.com/n7dvc38c 


एबीपी माझा स्पेशल 


Monsoon : केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं हे कसं ठरवलं जातं? भारतीय हवामान विभागाचे निकष कोणते, जाणून घ्या? https://tinyurl.com/2dat3bz9 


कसा करावा उष्माघाताचा सामना? सनस्ट्रोक आणि हीटस्ट्रोकची लक्षणे आणि उपाययोजना https://tinyurl.com/4xd4wttc 


PM किसानचा 17 वा हप्ता कधी मिळणार? तत्पूर्वी 'ही' तीन कामे पूर्ण करा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत https://tinyurl.com/2prnf4ne