श्रीराम नवमीच्या सर्व प्रेक्षकांना, वाचकांना शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2023 | गुरुवार
1. छ. संभाजीनगरमध्ये किराडपुरा परिसरात दोन गटात राडा, 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल https://bit.ly/3M6PeGT उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा, काही जण राजकीय प्रतिक्रिया देऊन प्रतिक्रिया चिघळवत असल्याचा आरोप https://bit.ly/3KhSFJC फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित न करण्याची एबीपी माझाची भूमिका https://bit.ly/3TT0RDf
2. परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस आयुक्तांचं आवाहन https://bit.ly/40OMH8k धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा इशारा https://bit.ly/40OfzgW
3. रामनवमीच्या दिवशी इंदूरमध्ये मोठी दुर्घटना, बेलेश्वर झुलेलाल मंदिरात विहिरीवरील छत कोसळलं...दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, राज्य सरकारचे चौकशीचे आदेश https://bit.ly/3G3g92K
4. देशभरात राम नवमीचा उत्साह, शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा https://bit.ly/40Mo3Fn मराठवाड्यात रामजन्मोत्सव धुमधडाक्यात, छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यात उत्साह https://bit.ly/3GqTP3h राज्यातील तसंच देशभरातील रामनवमी उत्सवाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/40OMVwc
5. सरकारी व्यवस्था बनली निष्क्रिय आणि शिथिल, वेळेवर काम करत नसल्याचे ताशेरे; द्वेषयुक्त वक्तव्यांवर सुप्रीम कोर्टाचा संताप https://bit.ly/40usV2a सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटल्याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांची बोचरी टीका https://bit.ly/40JISRU
6. कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवसात 694 रुग्णांची भर, 14 दिवसात तिप्पट रुग्णवाढ https://bit.ly/3JZNAEg
7. काय सांगता! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बोधवाक्यच चुकीचे? https://bit.ly/3nwsi9M
8. आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता, वाचा कोणत्या भागात काय स्थिती? https://bit.ly/42QEq5L
9. कर्नाटकात भाजपला धक्का, काँग्रेस सत्ता स्थापन करणार, सी व्होटरचा ओपिनियन पोल https://bit.ly/40olKIS कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर अन, कर्नाटकातील शेतकऱ्याचा हा व्हिडीओ व्हायरल!https://bit.ly/3TWOWnN
10. धोनी आणि हार्दिकमध्ये सलामीचा सामना, कशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग 11, कुणाला मिळणार संधी? https://bit.ly/3nzx8mV IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी https://bit.ly/3lRopf5
आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे बदलणाऱ्या जगाला पडलेले प्रश्न आणि त्यावर तज्ज्ञांसोबत होणारी महाचर्चा... माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र, 31 मार्च ते 3 एप्रिल दुपारी 4:30 आणि 2 एप्रिल रात्री 9:30 वाजता
ABP माझा स्पेशल
पोटात एक जीव, तरीही जीवाचं रान करत दुसरा जीव वाचविला! नाशिकमध्ये महिला डॉक्टरचं सर्वत्र कौतुक https://bit.ly/3JWvzXA
बंद पडलेले बोअर सुरु करणारा 'विशाल', बोअरला जीवदान देणारं तंत्रज्ञान आहे तरी काय? https://bit.ly/42TVZC4
युवा 'आनंद'चा केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग, शेतातच उभारलं प्रोसेसिंग युनिट, तरुणांपुढं आदर्श https://bit.ly/3zjI0Ic
कसा राहिला 2022-23 चा ऊसाचा गळीत हंगाम? साखरेसह इथेनॉल उत्पादनाची स्थिती काय? वाचा सविस्तर... https://bit.ly/3zjI3nm
हार्वर्ड विद्यापीठाच्या HSSPA संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड, मराठी माणसाला मिळाला हा मान https://bit.ly/3ZxeM2W
रामनवमी विशेष
असाही रामभक्त! 30 वर्षांपासून राम मंदिरासाठी अनवाणी पायाने केला प्रवास; कारसेवक असताना अयोध्येतच सोडली होती चप्पल! https://bit.ly/3Kk7D1F
नाशिकच्या काळाराम मंदिरास नाव कसं पडलं? काय आहे पंचवटीचा इतिहास? https://bit.ly/3KjQSUc
पालघरमधील सातपाटी येथील राम मंदिराला 140 वर्षाची परंपरा, मच्छीमारांनी केली होती मंदिराची स्थापना https://bit.ly/3lRnD1F
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv