1.  दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याच्या निर्णयासंदर्भात वेट अँड वॉच; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती https://bit.ly/3AHX0zj


 2.  उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भ गारठणार; पुढील 24 तास थंडीची लाट https://bit.ly/3uddHl6 राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता https://bit.ly/3GeEmQP


 3.  संजय राऊतांच्या परिवाराची वाईन व्यावसायिकासोबत पार्टनरशिप; राऊतांच्या दोन्ही मुली संचालक, भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप https://bit.ly/3rbL0CS ...यांची मुलं चणे फुटाणे विकतात का? किरीट सोमय्यांच्या आरोपांवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर https://bit.ly/3HgaAMG


 4.  नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य https://bit.ly/35qfd8U नाना पटोले यांनी मानसिक उपचार करून घ्यावेत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल https://bit.ly/34n7bNq


 5.  'नथुराम'ची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे गांधींच्या चरणी; आत्मक्लेश करत व्यक्त केली दिलगिरी  https://bit.ly/3KT9loV Why I Killed Gandhi या चित्रपटावर बंदी आणावी, मौलाना आझाद विचार मंचने केली मागणी, काँग्रेसकडूनही निदर्शने https://bit.ly/3ITiYSV


6.  देशातील कोरोना लसीकरणाचा आणखी एक महत्वाचा टप्पा पूर्ण, 75 टक्के प्रौढ व्यक्तींचं लसीकरण पूर्ण, पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक https://bit.ly/34jA1yy


7.  Mann Ki Baat : भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड; 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींचा संवाद https://bit.ly/3IQbu36


 8. दिलासादायक! कोरोनाबाधितांची संख्या घटतेय, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2 लाख 34 हजार 281 नवे रुग्ण https://bit.ly/3gbvf90  तर महाराष्ट्रात शनिवारी 27,971 रुग्णांची नोंद, 61 जणांचा मृत्यू https://bit.ly/3GbWHhq


 9. भारतरत्न लता मंगेशकर कोरोनामुक्त; दिदींच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे https://bit.ly/3IUK2kN


 10.  ICC U-19 World Cup : टीम इंडिया अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत, पुढील लढत ऑस्ट्रेलियाशी https://bit.ly/3IPsO8d


ABP माझा कट्टा 


Majha Katta : संशोधनातून विंचवाची नांगी ठेचणारे डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर माझा कट्ट्यावर https://bit.ly/3ra9fl5


Majha Katta : पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचा संघर्षमय प्रवास 'माझा'वर https://bit.ly/3AHmXyS


ABP माझा स्पेशल


Mahatma Gandhi Death Anniversary : गांधींजींचे 'हे' महत्वाचे विचार आपल्याला जीवनात नेहमीच उपयोगी पडतील https://bit.ly/34jKmKT


Mahatma Gandhi Death Anniversary : चलनी नोटांवर गांधीजींचा फोटो कसा आला? कधीपासून वापरतात फोटो? काय आहे इतिहास https://bit.ly/35AAjlb


Shaheed Diwas : इतिहासात असे काय घडले की आपण 30 जानेवारी शहीद दिवस म्हणून घोषित केला? https://bit.ly/35qftVq


'निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी', औरंगाबादेमधील अवलियाचं बॅनर तुफान व्हायरल https://bit.ly/347FPv0


वर्क फ्रॉम होमचं हवं! 82 टक्के लोकांना ऑफिसला परतायची इच्छा नाही, अभ्यासात उघड https://bit.ly/3rbrPJq


Job Majha: बँक ऑफ बडोदामध्ये 220 तर DRDO मध्ये 150 जागांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज https://bit.ly/3ucnsQv


नोकरीच्या शोधात असाल तर जरा इकडे लक्ष द्या, या ठिकाणी आहेत चांगल्या संधी https://bit.ly/3GgTe0S


साहेब... कांद्यापासून वाईन बनवा; शेतकऱ्यानं काढलेलं व्यंगचित्र व्हायरल https://bit.ly/3IMZX4h


बजेट स्पेशल


बजेटची बाराखडी | केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सर्वकाही एका क्लिकवर https://bit.ly/3owK7n1


Union Budget 2022 : बजेटच्या तीन दिवस आधी केलेल्या 'या' नियुक्तीने अर्थ संकल्पावर प्रश्नचिन्ह? जाणून घ्या https://bit.ly/3ucytkS


Budget 2022 : सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण! https://bit.ly/3ucL1IP


Budget 2022 : अर्थसंकल्पासाठी सरकारकडे पैसा कुठून येतो आणि कसा खर्च होतो, जाणून घ्या https://bit.ly/3oap7lP


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv        


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha