*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2024 | सोमवार*


1. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची घटिका समीप, निकालाला उरले अवघे काही तास, उद्या निकाल, निकालाचे सर्वात वेगवान अपडेट्स पाहा फक्त 'एबीपी माझा'वर  https://tinyurl.com/h7r8zuh5 


2. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची चौकशी करुन कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश, मतदानादिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत आशिष शेलारांनी केलेल्या तक्रारीची आयोगाकडून दखल https://tinyurl.com/4yh2wj3p 


3.  कोल्हापुरात भरधाव कारने चौघांना चिरडले, कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने सायबर चौकात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू https://tinyurl.com/368jhr4f  कोल्हापुरातील तीन दुचाकींना उडवणारी कार विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंची, आजारी असतानाही गाडी चालवल्याने दुर्घटना https://tinyurl.com/jsz5422a 


4. मान्सूनबाबत सर्वात मोठी अपडेट, 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार, आजपासून पुढील तीन दिवस तुफान पावसाची शक्यता https://tinyurl.com/u856uyfu  पनवेल, रायगडसह बारामती, हिंगोली आणि यवतमाळमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी, 72 तास जोरदार पावसाचा IMD चा अंदाज https://tinyurl.com/4d2szpwu 


5. मुंबईत IAS दाम्पत्याच्या मुलीची मंत्रालयामोरच्या बिल्डिंगवरुन उडी, नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं!, विकास आणि राधिका रस्तोगींच्या 26 वर्षीय लेकीचं टोकाचं पाऊल https://tinyurl.com/mwmpxbw8 


6. उद्धव ठाकरेंनी मोदींसोबत येण्यासाठी लंडनमध्ये बैठका घेतल्या, सीसीटीव्ही फुटेज समोर आणावे लागेल; भाजप नेते नितेश राणे यांचा दावा https://tinyurl.com/4p9w3zrb  मार्केटमध्ये जल्लोषाच्या जितक्या गोष्टी आहेत, तेवढ्या आम्ही विकत घेतल्यात, नारायण राणेंच्या मुलांना पिताश्रींच्या विजयाचा फुल टू कॉन्फिडन्स https://tinyurl.com/y92sec47 


7. सातत्याने पाठपुरावा करून देखील सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करतंय, आता मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल; शरद पवारांचा इशारा
https://tinyurl.com/3z3ymvvs 
 
8. मनोज जरांगे पाटील यांचा निवडणुकीवर परिणाम झाला किंवा नाही हे उद्या सांगेन, पंकजा मुंडेंचे निकालापूर्वी वक्तव्य https://tinyurl.com/3dt79jnd  माझाही पराभव झाला होता, तुम्ही आदळआपट करुन काय साध्य करणार? पंकजा मुंडेंचा बजरंग सोनवणेंना सवाल https://tinyurl.com/5ft835yj 


9. 'मनोज जरांगेंचा विशेष परिणाम नाही, अजितदादांनी मनापासून काम केले'; राधाकृष्ण विखे पाटील यांनी निकालापूर्वी मांडली भूमिका https://tinyurl.com/232kjys5  'काही उमेदवार न बदलल्याने राज्यात महायुतीला जागा कमी'; एक्झिट पोलच्या अंदाजावर गिरीश महाजनांची कबुली https://tinyurl.com/4re3sm3f 


10. महाराष्ट्राच्या केदार जाधवकडून  क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर, ट्वीटरवरुन दिली माहिती https://tinyurl.com/cbvhx2wh 
टी 20 वर्ल्डकपच्या दुसऱ्या दिवशी सुपर ओव्हरचा थरार, नामिबियाचा ओमानवर थरारक विजय, 109 धावांवर झाला सामना टाय, डेविड विजे झाला हिरो https://tinyurl.com/2nkr2zr8 


*एबीपी माझा Whatsapp Channel* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w