ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 फेब्रुवारी 2022 | गुरुवार


1. ठरलं! दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/3ujDoAt  दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ, वाचा नियमावली, कोरोनाकाळात लेखनाची सवय नसल्याने वाढीव वेळ देण्याचा निर्णय https://bit.ly/32V9dEr 


2. मुंबई पालिकेचं 'इलेक्शन बजेट! महापालिकेचा अर्थसंकल्प 45 हजार 949 कोटींचा; शिक्षण, आरोग्यावर भर https://bit.ly/3IZWMqd  संवेदनशील राज्याच्या राजधानीचं प्रगतशील बजेट; BMC च्या अर्थसंकल्पाचं आदित्य ठाकरेंकडून कौतुक https://bit.ly/3L8OwG2 


3. अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्येच्या कटात परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड; अनिल देशमुखांचा ईडीसमोर जबाब https://bit.ly/34zf2YF  परमबीर सिंह यांनी स्वतःच्या अधिकारात केलेल्या DCP च्या बदल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून रद्द, माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा ईडीकडे जबाब https://bit.ly/3rqcW6s 


4. सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून शिवीगाळ केली जाते; परमबीर सिंह यांचा गंभीर आरोप https://bit.ly/3J33prA  परमबीर सिंह मुख्यमंत्र्यांचे नाव घेत असतील तर घेऊ द्या, त्याचा उपयोग होणार नाही, शिवसेना खासदार संजय राऊत याचं स्पष्टीकरण https://bit.ly/34ymTFS 


5. मृत्यूची दरी! मनमाडमध्ये ट्रेकिंग करताना खोल दरीत कोसळून दोन गिर्यारोहकांचा मृत्यू, 12 जण बचावले  https://bit.ly/32SWYYO 


6. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3giFs3t  विलेपार्ले पूर्व परिसरातील पारसी वाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार https://bit.ly/3uvphYC  सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता गमावला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शोकसंदेश https://bit.ly/3ohWrXW 


7. कोरोना चाचणीसाठी युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेणाऱ्याला 10 वर्षाचा सश्रम कारावास, अमरावतीमधील दोन वर्षांपूर्वी राज्यभरात गाजलेल्या प्रकरणात शिक्षेची सुनावणी https://bit.ly/34tvOZ2 


8. देशात कोरोनाचा आलेख पुन्हा वाढता; गेल्या 24 तासांत 1 लाख 72 हजार 433 कोरोनाबाधित, 1008 जणांचा मृत्यू https://bit.ly/3GqBkci  राज्यात बुधवारी 18, 067 नव्या रुग्णांची नोंद, तर 79 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3s6OTZe राज्यात ओमायक्रॉनच्या 113 नव्या रुग्णांची नोंद, 48 रुग्ण नागपुरातील https://bit.ly/3sfuXTT 


9. गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांशी झालेल्या झटापटीत चीनचे 38 सैनिक ठार, मृतांची आकडेवारी लपवणाऱ्या चीनचा बुरखा फाटला  https://bit.ly/3HqXdti 


10. U19 World Cup : भारताची अंडर 19  विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव https://bit.ly/3sgGe6q  यश धुलचा उत्तुंग षटकार! टॉम व्हिटनीच्या गोलंदाजीवर चेंडू पाठवला मैदानाबाहेर https://bit.ly/34vFQc0 



ABP माझा ब्लॉग


BLOG : देवमाणूस; एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3saI9K0 



ABP माझा डिजिटल स्पेशल


दलित युवकांमध्ये आत्मभान निर्माण करणारे चंद्रशेखर आझाद कोण आहेत? https://bit.ly/32XLp2K 



ABP माझा स्पेशल


Yash Dhull: यश धुलची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी; क्रिकेटसाठी वडिलांनी सोडली नोकरी, पेन्शनवर उदरनिर्वाह चालायचा, आता गाजवतोय मैदान https://bit.ly/34zfDcR 


'ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला'; अजित पवारांच्या संगतीत उद्धव ठाकरे बिघडले, ह.भ.प. बंडातात्या कराडकरांचा आरोप https://bit.ly/3uDofKz 


Mumbai Parking: मुंबईकरांचा पार्किंगचा प्रश्न सुटणार? मुंबई पार्किंग अॅथॉरिटी नेमण्याची BMC ची घोषणा https://bit.ly/3olUWYQ 


चिपळूणकरांच्या मदतीला नाम फाउंडेशन; वाशिष्टी आणि शिव नद्या होणार 'गाळमुक्त' https://bit.ly/34twei4 


जागतिक ब्रँड क्रमवारीत LIC ची 206 व्या क्रमांकावर झेप, जगातील टॉप 10 विमा ब्रँडमध्ये समावेश https://bit.ly/3J34fEK 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha