ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 डिसेंबर 2021 | शुक्रवार

1. 'ओमायक्रॉन' मुंबईच्या उंबरठ्यावर? हाय रिस्क देशातून आलेले 9 जण कोरोनाबाधित, जिनोम टेस्टिम अहवालाची प्रतीक्षा  https://bit.ly/3Dk43xQ  महाराष्ट्रात ओमायक्रॉन आलाय का? आरोग्यमंत्री टोपेंनी दिली महत्वाची माहिती https://bit.ly/3dixllK 

2. Marathi Sahitya Sammelan : नाशिकच्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्धाटन सोहळ्याला सुरुवात https://bit.ly/3dgqE3H  यंदाचं साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना! डॉ जयंत नारळीकर येणार नाहीत! https://bit.ly/3DjNamX  

3. मेस्मा अंतर्गत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार, परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा https://bit.ly/31mQlgA  एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यान्वये होणार कारवाई; जाणून घ्या Mesma Act म्हणजे काय? https://bit.ly/3dhWgpO 

4. पुन्हा संप करणार नाही; हमीपत्रावर घेतली जातेय एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी? https://bit.ly/3oiUACE  एसटी कर्मचाऱ्यांना तीन टक्के वार्षिक वेतनवाढ, 28 टक्के महागाई भत्ता आणि 10 तारखेला पगार; राज्य सरकारचे परिपत्रक जारी https://bit.ly/3GeP6iz 

5. पंजाबमध्ये कंगना रनौतच्या कारवर हल्ला, संतप्त जमावाने घेरलं.. शेतकरी आंदोलनाला खालिस्तानी आंदोलन म्हटल्याबद्धल जमावाकडून माफीची मागणी https://bit.ly/3dl6UvG 

6. पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य? राज्यातील महत्वाच्या पाच ड्रग्ज केसेस NCB कडे वर्ग करा, गृहमंत्री अमित शाहांचे आदेशhttps://bit.ly/3Ex532Q 

7. 'जर लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर फोटो छापता, तर मग मृत्यूंची जबाबदारीही घ्या', खा. अमोल कोल्हेंची पंतप्रधान मोदींवर आक्रमक टीका https://bit.ly/3oiaQUh मग 'त्या' मृत्यू प्रमाणपत्रांवर मुख्यमंत्री ठाकरेंचा फोटो छापायचा का? डॉ. सुजय विखेंचं डॉ. अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर https://bit.ly/32Mj12Y 

8. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजारांची आर्थिक मदत; असा करा अर्ज https://bit.ly/3ojVqPJ 

9.  देशावर ओमायक्रॉनचं संकट; 24 तासांत 9216 दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद https://bit.ly/3pnq6Pl  राज्यात गुरुवारी 796 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 952 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3rs919w 

10. Ind vs Nz, 2nd Test, 1st day Highlights : अजाजच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाज ढेपाळले, मयांकच्या शतकानं डाव सावरला, दिवस अखेर भारत 221/4 https://bit.ly/3xOaLet  IND vs NZ 2nd Test : मूळ मुंबईकर गोलंदाजानं वानखेडेवर टीम इंडियाची उडवली दाणादाण! दिग्गजांना गुंडाळलं... https://bit.ly/3plwy9j  

ABP माझा डिजिटल स्पेशल व्हिडीओ

हिवाळी अधिवेशन नागपूरलाच का होतं? काय सांगतो इतिहास?https://bit.ly/3Ex6Epm 

ABP माझा स्पेशल

Omicron Variant : कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी, ओमायक्रॉनचा धोका कमी : संशोधनhttps://bit.ly/3lyDTS2 

Omicron : ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर, सुरक्षेसाठी कशी घ्याल काळजी? https://bit.ly/3rBV5d1 

Year Ender: यंदाच्या वर्षभरात 'या' 5 खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावा, यादीत एकही भारतीय नाहीhttps://bit.ly/3lzfJXz 

Mumbai Women Cricket Scorer : मुंबई कसोटीत स्कोरिंगची सूत्रं 'ती'च्या हातीhttps://bit.ly/3lw5a7F 

Surya Grahan 2021: किती तास दिसणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; जाणून घ्या महत्वाच्या गोष्टीhttps://bit.ly/3rwgioJ 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv