1. पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता,आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा https://bit.ly/3x8ZsLL 


2 . वैद्यकीय आणि दंत चिकित्सा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचे नवे नियम, ईडब्ल्यूएस कोट्यातील विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षण तर ओबीसी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षण मिळणार, केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/3x6tLCZ 


3. चिपळूण दौऱ्यात आदित्य ठाकरेंसमोर स्थानिकांचा संताप, पर्यावरण मंत्री असून तुम्ही काय केलं?, नागरिकांचा सवाल https://bit.ly/3iaOzom 


4. पंकजा मुंडेंसोबत पूर्वीसारखंच बहिणीचं नातं, देवेंद्र फडणवीसांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, जेव्हा सरकार पडेल तेव्हा पर्याय देऊ, सूचक वक्तव्य https://bit.ly/3ye8wR1 


5. परप्रांतियांविषयी माझ्या भूमिका स्पष्ट, मनसेकडून व्यापक हिंदुत्त्वाची अपेक्षा ठेवणाऱ्या भाजपला राज ठाकरेंचं उत्तर,  चंद्रकांतदादांना भाषणाची क्लिप दिली नसल्याचंही स्पष्ट https://bit.ly/3BVqMAU 


6 . शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीला राज ठाकरे, 99  दिव्यांनी महिलांकडून पुरंदरेंचं औक्षण https://bit.ly/3f7WDof 


7. देशात सलग दुसऱ्या दिवशी 43 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3BTijhG तर राज्यात काल कोरोनामुळे 286 जणांचा मृत्यू, 6,857 नवीन रुग्णांची नोंद https://bit.ly/2WzpgUQ 


8. केरळमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक! दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर, केंद्रीय टीम दौरा करणार https://bit.ly/3l3T0n0 


9.  भारत-श्रीलंकेदरम्यान आज तिसरा निर्णायक टी-20 सामना, बुधवारी श्रीलंकेच्या रोमांचक विजयामुळं मालिका बरोबरीत https://bit.ly/3BSIRiN 


10. टोकियो ऑलिम्पिकमध्ये  बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू, तिरंदाज अतानू दास आणि  बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत, भारतीय हॉकी संघही विजयी https://bit.ly/3l8yAt9  पण बॉक्सर मेरी कोमचं आव्हान मात्र संपुष्टात https://bit.ly/3iThcWs 


ABP माझा स्पेशल


1. International Tiger Day 2021 : मानव-वन्यजीव संघर्ष टाळायचा असेल तर वाघांचं संवर्धन अत्यावश्यक https://bit.ly/3xcPQzu 


2. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन : वाघ बघायचाय.. 'या' जंगलांचा आहे पर्याय? https://bit.ly/3l9Ilay 


3. Judicial System : सर्वोच्च न्यायालयात 8 तर उच्च न्यायालयांत 454 न्यायाधीशांची पदं रिक्त https://bit.ly/3x7a9OR 


4.Gold Silver Price Today : सोन्या-चांदीचे दर 'जैसे थे'; जाणून घ्या आजच्या किंमती https://bit.ly/3yfPk5a 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha        


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv