ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 फेब्रुवारी 2024 | गुरुवार


1. शनिवारी 2 मार्चला बारामतीत नमो रोजगार मेळावा, मेळाव्याच्या कार्यक्रमपत्रिकेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचं नाव मात्र शरद पवारांचं नाव वगळलं http://tinyurl.com/4r3hrys6  शरद पवार नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार? पवारांच्या अधिकृत कार्यक्रमात उल्लेख, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंदबागेत जेवणासाठी निमंत्रण  http://tinyurl.com/yc3hpu7 


2. दोन दिवसांत मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार, 20-18-10 या फॉर्म्युल्यावर अंतिम चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती, कोण कुठली जागा लढणार? http://tinyurl.com/5y7kdfcr 


3. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच, रत्नागिरी -सिंधुदुर्गची जागा भाजपच लढवणार, नारायण राणेंचा दावा, तर जिथे शिवसेनेचे खासदार, तिथे शिवसेनेचा दावा, उदय सामंतांचं वक्तव्य http://tinyurl.com/492y48k6 


4. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत, राहुल नार्वेकर आमने-सामने येणार, ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर भाजपकडून राहुल नार्वेकर जवळपास निश्चित http://tinyurl.com/2rnf6acn 


5. ठाणे लोकसभेसाठी ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र फाटक लढत जवळपास निश्चित, दिघेंच्या दोन शिष्यांमध्ये निवडणूक रंगणार http://tinyurl.com/2uwawe8z 


6. दहशतवादी सलिम कुत्ता डान्सप्रकरण सुधाकर बडगुजरांना भोवलं, सुधाकर बडगुजरांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल, राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा बडगुजर यांचा आरोप http://tinyurl.com/yjajztej 


7. आधी सांगितलं 3.77 कोटी थकबाकी, आता पुणे मनपा म्हणते, चुकून रक्कम आकारली, निलेश राणेंवरील कारवाई 25 लाखाच्या चेकने थांबली http://tinyurl.com/3f6tpwe2 


8. कोणी शाळेच्या भिंतीवर, तर कोणी झाडावर चढून पुरवतोय 'कॉपी'; जालन्यातील बारावीच्या परीक्षा केंद्रावरील धक्कादायक व्हिडीओ समोर http://tinyurl.com/mwumj8pv 


9. नेटफ्लिक्सला हायकोर्टाचा दिलासा, 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा http://tinyurl.com/44p9b4wy 


10. इंग्लंडविरोधात होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यातून केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर संघाबाहेर, जसप्रीत बुमराहचे कमबॅक http://tinyurl.com/3hy5ytet 



एबीपी माझा स्पेशल


शिंदे फडणवीस सरकारची सत्तेतील साखरसम्राटांवर 1200 कोटींवर खैरात करत 'तोंड गोड'! हर्षवर्धन पाटील सर्वाधिक 'नशीबवान' http://tinyurl.com/434cazrs 



एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w