ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2021 | बुधवार

1. मोठ्या शहरात तिसऱ्या लाटेला सुरुवात, पुढील 6 आठवडे चिंतेचे; टास्क फोर्सचा इशारा https://bit.ly/347Km0j मुंबईत कोरोनाचं संकट अधिक गडद, मंगळवारी 1377 नवे कोरोनाबाधित, रुग्णवाढीच्या दरातही मोठी वाढ https://bit.ly/3eB2Vfn

2. 31 डिसेंबर आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्बंधhttps://bit.ly/3mB6Pcz

3. मॉल ते सिनेमा हॉल पुन्हा निर्बंध लागणार का, राजेश टोपे म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय https://bit.ly/32Fbxii 31 डिसेंबरच्या जल्लोषावर निर्बंध; आदित्य ठाकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती https://bit.ly/3pAUhUn

4. देशभरात गेल्या 24 तासात 9 हजार 195 कोरोना रुग्णांची नोंद, तर 302 जणांचा मृत्यू https://bit.ly/3FIeptl राज्यातही कोरोनाचा संसर्ग वाढला! मंगळवारी 2172 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3pCpc2C 

5. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहावे, सिंधुदुर्ग पोलिसांची नोटीस https://bit.ly/3FGhYQJ सिंधुदुर्ग पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय? https://bit.ly/32wnkjf आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी https://bit.ly/3pBLTUx

6. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींना धाडलेल्या पत्राबाबत राज्यपालांची तीव्र नाराजी https://bit.ly/3z5YZfS असंयमी स्वर आणि धमकीवजा शब्द कशासाठी? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील पाच महत्त्वाचे मुद्दे https://bit.ly/3JpAz5S  

7. हळदीवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय, कृषी उत्पन्न बाजार समिती जीएसटी विभागाकडे अपील करणारhttps://bit.ly/32IAV6X

8. झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल दरात थेट 25 रुपयांची कपातhttps://bit.ly/3mID1uq

9. एटीएसकडून योगी आदित्यनाथांसह संघाच्या नेत्यांना फसवण्यासाठी दबाव, मालेगाव बॉम्बस्फोटातील साक्षीदाराचा गौप्यस्फोटhttps://bit.ly/3EDwQhF

10. पहिल्या कसोटीवर भारताचं वर्चस्व, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांची गरजhttps://bit.ly/3mFOJGc

ABP माझा स्पेशल

PM Modi New Car : स्फोटकं असो की AK47, अभेद्य सुरक्षा कवच, पंतप्रधान मोदींची 12 कोटीची कार नेमकी आहे कशी?https://bit.ly/3z8bhVc

मुकेश अंबानींच्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा; ईशा, आकाश आणि अनंत अंबानी रिलायन्समध्ये सध्या काय करतात?https://bit.ly/3Ewbwug

नवीन वर्षापासून ATM मधून पैसे काढणे महागणार, पाहा काय आहेत नियम...https://bit.ly/32D9F9Y

जगभरात ओमायक्रॉनचा कहर, बाधितांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ; WHO ने दिला सावधगिरीचा इशाराhttps://bit.ly/3pCpCGe

युट्यूब चॅन - https://www.youtube.com/abpmajhatv          

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha