एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2020 | शनिवार


1. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 181वर, दिवसभरात मुंबईत 26 नव्या रूग्णांची नोंद , सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहर पूर्ण सील 


2.मराठमोळ्या रणरागिणीनं इतिहास घडवला, गरोदर असतानाही कोरोना चाचणीचं किट बनवलं, संशोधक मीनल भोसलेंकडून किटची निर्मिती


3. कोरोनाबाधित डॉक्टरकडून चक्क रुग्णांवर उपचार, सैफी रुग्णालयातला प्रकार, कठोर कारवाई करण्याचे महापालिका प्रशासनाचे आदेश


4. नागरिकांचे स्थलांतर थांबवा, आहे तिथंचं थांबवून त्यांची व्यवस्था करा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे निर्देश 


5.भारतीय रेल्वेच्या डब्यांचे आयसोलेशन वॉर्ड रूपांतर, एका कोचमध्ये 9 रूग्ण ठेवण्याची क्षमता, देशभरात बंद केलेल्या रेल्वेचा सदुपयोग


6. लॉकडाऊनच्या काळात पायी चालत गाव गाठण्याची धडपड जीवावर, विरारमध्ये टेम्पोच्या धडकेत चौघांचा मृत्यू  तर अनेक ठिकाणी माणसांनी भरलेली वाहनं पकडली


7. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आता एकावेळी फक्त 200 गाड्यांनाच प्रवेश, अन्य गाड्या टोलनाक्यावरच थांबवणार 


8. पालघरमध्ये वाहन न मिळाल्याने मुलांवर वडिलांचा मृतदेह दुचाकीवरुन घरी घेऊन जाण्याची वेळ, लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प झाल्याचा परिणाम 

9. समुद्रमार्गे एकूण 18 जणांचा मुंबई ते गुहागर जीवघेणा प्रवास, प्रवासासाठी तब्बल 80 हजार मोजले, संध्याकाळपर्यंत अजून काही बोटी येण्याची शक्यता 


10.हॅण्ड सॅनिटायझरचा साठा करणारी टोळी अटकेत, अडीच लाख किंमतीच्या 5 हजार बाटल्या जप्त , मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई


*BLOG* : BLOG | डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले तरी प्रॉब्लेम आणि उघडे ठेवले तरी प्रॉब्लेम ,पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग 


*माझा कट्टा* : कोरोनाच्या भीतीने खचून जाऊ नका, कोरोनाशी लढा! मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी बातचीत, आज रात्री 8:30 वाजता


*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv


*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv


*हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex


*
Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK