ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2023 | मंगळवार


1. पीएफच्या सहा कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज; EPFO कडून व्याज दरात वाढ, 8.15 टक्के दराने मिळणार व्याज https://bit.ly/3ZrCq0O   


2. सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आधार-पॅन लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली, आता 30 जून पर्यंत करता येणार लिंक, त्यानंतर पॅन कार्ड रद्द होणार https://bit.ly/40IegQC 


3. देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंच 2019 साली बंडाला सुरुवात, त्यासाठी तब्बल दीडशे बैठका घेतल्या, मंत्री तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट, तर गद्दारी आधीपासूनच होती, ठाकरे गटाची टीका https://bit.ly/3niDMgW 


4. शरद पवारांमुळे फुटण्यापासून वाचली महाविकास आघाडी, राहुल गांधी यापुढे स्वा. सावरकरांवर टीका करणार नाहीत https://bit.ly/3nqyYq1  स्वा. सावरकरांवरील टीकेनंतर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या टीझरमधून राहुल गांधींना वगळलं? https://bit.ly/3KdOZIE 


5. शिवसेना आमदार संजय शिरसाट विरोधात सुषमा अंधारे आक्रमक, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल https://bit.ly/3JOdWZX https://bit.ly/40kgHJF  सुषमा अंधारेंबद्दल एकही शब्द 'अश्लील' बोलल्याचं दाखवा, तात्काळ राजीनामा देतो, संजय शिरसाट यांचं आव्हान https://bit.ly/3zdBv9v  


6. Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांकरता निलंबित, शिस्तभंग केल्याबद्दल बार कौन्सिलचा निर्णय https://bit.ly/3JOZDUU 


7. मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या धुळ्यातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसऱ्या महिलेची प्रकृती चिंताजनक https://bit.ly/42L7I5G 


8. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल 1 एप्रिलपासून महागणार, चारचाकी वाहनांना 270 ऐवजी 320 रुपये द्यावे लागणार https://bit.ly/3nu157w 


9. देशात कोरोनाची डोकेदुखी वाढतीच! सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांवर,1500 हून अधिक नवे रुग्ण https://bit.ly/3TSmB2g  कोरोनाच्या नव्या XBB.1.16 व्हेरियंटचा धोका; 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण, जाणून घ्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या https://bit.ly/3LXuBwF 


10. आयपीएल आधीच चेन्नईला मोठा धक्का; बेन स्टोक्स गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त नाही, प्रशिक्षकांची माहिती https://bit.ly/3nthfyb  ...और ये लगा सिक्स; प्रॅक्टिस मॅचमध्ये धोनीनं लगावला षटकार; चाहत्यांचा जल्लोष https://bit.ly/3KdIyoW 



ABP माझा स्पेशल


BLOG Majha : एबीपी माझाच्या ब्लॉग माझा स्पर्धेचे निकाल जाहीर; 'धांडोळा' ब्लॉगला प्रथम पुरस्कार https://bit.ly/3LYggjJ 


Chhatrapati Sambhaji Nagar : काय सांगता! अख्खे कृषी अधिकारी कार्यालय लाच घेताना अटकेत; छ संभाजीनगरमधील घटना https://bit.ly/3JUcBAZ 


Burud Ali Pune : बांबुच्या कलाकृती; जुनी परंपरा आणि नवी फॅशन जपणारी पुण्यातील 'बुरुड आळी' https://bit.ly/3LYglnx 


Financial Rules Changing From 1st April 2023: एक एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम, तुमच्या खिशावरही परिणाम, जाणून घ्या नवीन नियम https://bit.ly/3lLmvwv 


Agriculture News : वर्ध्यात शेतकऱ्यानं पिकवला काळा गहू, किलोला मिळतोय 70 रुपयांचा दर https://bit.ly/42MT5yF



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv