ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2023 | शुक्रवार
 
1. होमगार्डना सलग सहा महिने सलग काम, तीन वर्षांनी केली जाणारी नोंदणी बंद; राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा https://tinyurl.com/msw9myv3


2. होय...कांजूर मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच; विधान परिषदेत सरकारने दिली माहिती https://tinyurl.com/7mtjpwrt


3. एरंडोल येथील वसतिगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, काळजीवाहकासह तिघांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/mvrn3ty3


4. राहुरीत अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात दोन गटात वाद, परस्परविरोधी फिर्याद दाखल; गावात शांतता https://tinyurl.com/yc84dsaz


5. 2021 मध्ये भारतात सुमारे 4 लाख महिला, 90,113 मुली बेपत्ता, यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर https://tinyurl.com/wu7bx63j


6. पुण्यातील कोंढव्यात नेमकं चाललंय काय? तरुणांना डॉक्टर लावत होता इसिसच्या नादाला, नेमकं काय आहे प्रकरण? https://tinyurl.com/w2y4p9p4
   
7. तीन कोटींचा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं सांगत दोन व्यापाऱ्यांचे अपहरण आणि हत्या, नंतर मृतदेह नदीत फेकले; नागपूर हादरलं https://tinyurl.com/5yxhbsrv


8. अविश्वास प्रस्ताव मोदी सरकारविरोधात, पण परीक्षा होणार शिवसेना आणि राष्ट्रवादीची? https://tinyurl.com/4y3pfe27 मुंबईत होणार्‍या भाजप विरोधी आघाडी इंडियाच्या बैठकीची तारीख ठरली? https://tinyurl.com/4cwm82xn


9. मुंबईत पावसाचा जोर ओसरला, मात्र हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा कायम https://tinyurl.com/2522ubwp आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भात यलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/ya9hd5md राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 104 टक्के पाऊस, 85 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण https://tinyurl.com/5dj9c4yw


10. चीनची नवी कुरापत, अरुणाचल प्रदेशातील खेळाडूंना स्टेपल्ड व्हिसा; भारताने वुशू संघातील खेळाडूंना विमातळावरुन परत बोलावलं https://tinyurl.com/4pvante3


आहे मुसळधार तरीही..


राज्यभर पाऊस पण सोलापूर जिल्हा अद्याप तहानलेलाच; माळशिरस आणि सांगोल्यात नऊ टँकर सुरू https://tinyurl.com/27w3484b


गंगापूर धरणातून पहिल्यांदा 539 क्यूसेकने विसर्ग सुरू, त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार, नाशिकवर अवकृपाच https://tinyurl.com/4mmcbdp9


अर्धा पावसाळा संपला तरी बीड जिल्ह्यातील 36 प्रकल्प कोरडेठाकच, माजलगाव धरणात फक्त 16 टक्केच पाणीसाठा शिल्लक https://tinyurl.com/yc32ppeb


माझा ब्लॉग


भाषा पैशाची : उच्च परताव्याच्या दीर्घावधी गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक! वाचा गुंतवणूक सल्लागार शिवानी दाणी वखरे यांचा ब्लॉग https://tinyurl.com/mry52bpv


ABP माझा स्पेशल


शंभर रुपयात कलेक्टर होतात, पण तलाठी होण्यासाठी 1000 रुपये फी; रोहित पवारांच्या भाषणाने स्पर्धा परीक्षा शुल्काचा मुद्दा ऐरणीवर https://tinyurl.com/y9t3dr6m


टमाट्यांमुळे कुणी 'कोट्यधीश' तर कुणी 'लखपती'! नाशिकच्या शेतकऱ्यांनी लावलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा https://tinyurl.com/yeypf4aw


11 महिलांनी जमवले 250 रुपये आणि लॉटरीमध्ये लागले 10 कोटी रुपये; केरळमधील कचरा वेचणाऱ्या महिलांचं नशीब पालटलं https://tinyurl.com/4xe8r8x8


धक्कादायक! महागड्या आयफोनमधून इन्स्टा Reels बनवण्यासाठी एका जोडप्याने चक्क 8 महिन्यांच्या बाळाला विकलं https://tinyurl.com/ycktt2mx


वडिलांपेक्षा महत्त्वाचं आणि आईपेक्षा मोठं कोणी नसल्याचा स्टेटस ठेवत फसवणूक झालेल्या दाम्पत्याची आत्महत्या, सात महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह https://tinyurl.com/3cdzuw2y



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv