*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2024 | रविवार*
1.बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचं नवं सरकार स्थापन, नितीश कुमारांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ http://tinyurl.com/ycypxwf5 आता कुठं खेळ सुरू झालाय; सरकार गेल्यानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया http://tinyurl.com/2s8n2f52
2.अध्यादेश निघेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार, विरोधकांच्या टीकेनंतर मनोज जरांगेंची मोठी घोषणा http://tinyurl.com/3kedf8ch
3.राज्यात असंतोष हाईल, राज्य सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही; अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध http://tinyurl.com/2c4rkf3z
4.ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना, सगळीकडे एकतर्फी कार्यवाही सुरू आहे; छगन भुजबळांची नाराजी http://tinyurl.com/yck4v8hd
5.हिंदी आमची राष्ट्रभाषा नव्हे, देशात राष्ट्रभाषेचा निवाडा कधी झालाच नाही; राज ठाकरेंचं उदाहरणासह स्पष्टीकरण http://tinyurl.com/ycydbt9a
6.पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय: नितेश राणे http://tinyurl.com/2psynnjk
7.मविआतील जागा वाटपाच्या निर्णयाची 'डेडलाईन' ठरली; कसा असेल फॉर्म्युला? http://tinyurl.com/4zv3uve6
8.गरम तव्यावर बसून आशिर्वाद देणारा बाबा निघाला बलात्कारी; गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू गुरुदास बाबा फरार http://tinyurl.com/ycyhes7p
9.फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन झाले भारताच्या चहा आणि UPI प्रणालीचे चाहते http://tinyurl.com/27rwfjpv
10.टीम इंडियाचा हैदराबाद कसोटीत 28 धावांनी पराभव, इंग्लंडने बाजी पलटली http://tinyurl.com/y56xrnhj
*माझा विशेष*
बिहारमधील सत्ताबदलाचे महाराष्ट्र कनेक्शन; कसं आलं भाजपचं सरकार, वाचा इनसाईड स्टोरी http://tinyurl.com/mucbv4z3
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w