ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2023 | मंगळवार


1. पक्षांतरबंदी कायदा, राज्यपालांचे अधिकार यावरून सुप्रीम कोर्टात जोरदार घमासान; 27 जूनची परिस्थिती "जैसे थे ठेवा", ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवींची मागणी https://bit.ly/3IBIGN5  पक्षफुटीवरच प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणी कशाला? अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना आमदार मतदान कसे करणार? सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल https://bit.ly/3IJd60a 


2. हा केवळ पक्षांतर्गत नाराजीचा प्रश्न, पक्षफुटीचा संबंध नाही; जाणून घ्या शिंदे गटाचा युक्तीवाद जशास तसा  https://bit.ly/3KJdE8Q  सत्तासंघर्षाची सुनावणी याच आठवड्यात संपणार; जाणून घ्या ठाकरे गटाचा आजच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे https://bit.ly/3xYQsvv 


3. अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारची सकारात्मक चर्चा, मानधनात 1500 रुपयांची वाढ, मोबाईल मिळणार आणि पेन्शन योजना लागू https://bit.ly/3Y68OVZ 


4. कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा! दौंडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करणाऱ्या नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल, केडगावच्या जवाहरलाल माध्यमिक विद्यालयातील प्रकार https://bit.ly/3ID1tYh 


5. दहशतवाद्यांचा कट उधळला? NIA ने अलर्ट केलेला संशयित दहशतवादी इंदूर पोलिसांच्या ताब्यात, NIA ने दिला होता धोक्याचा इशारा, चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल https://bit.ly/3IBoR8K 
 
6. मुंबई महिलांसाठी सुरक्षित नाही! नूडल्सचं आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 42 वर्षीय शेजारी अटकेत https://bit.ly/3EIGySD  पुण्यात तरुणीला गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले 16 लाख https://bit.ly/3mfbmE0 


7. कृषी आणि पालकमंत्री दादा भुसेंची मध्यस्थी, लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा सुरु, दिलासा मिळणार का? https://bit.ly/3EHUeNE  पाच क्विंटल कांदा विक्रीनंतर शेतकऱ्याला केवळ 18 रुपये मिळणं ही गंभीर बाब : छगन भुजबळ https://bit.ly/3Sz8jCG  सभागृहात कांदा प्रश्नांवरुन भुजबळ-आहेर यांच्यात खडाजंगी, नाशिकचे दोन्ही आमदार भिडले!  https://bit.ly/3J24oLP 


8. सकाळी थंडी अन् दुपारी कडाक्याचं ऊन! पुणेकरांनो काळजी घ्या; ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णात वाढhttps://bit.ly/3IX02p8 


9. वानखेडे स्टेडियमवर उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा, 50 व्या वाढदिवसानिमित्त MCA कडून अनोखं गिफ्ट https://bit.ly/3SPYzo5 


10. NZ vs ENG, Test : अवघ्या एका धावेने सामना जिंकत न्यूझीलंडने रचला इतिहास, फॉलोऑन मिळाल्यानंतरही विजय मिळवणारा जगातील तिसरा संघ https://bit.ly/3KIfw1m 



ABP माझा स्पेशल


मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्याचा निकाल पाच वर्षापासून ठेवला राखीव, तत्कालीन कुलपती कोश्यारींच्या पाठपुराव्यानंतरही मुंबई विद्यापीठाकडून दाद नाही https://bit.ly/3KJvBUH 


Gold Mines : भारतात खजाना मिळाला!  ओदिसामध्ये 9 ठिकाणी मिळाले सोन्याचे साठे https://bit.ly/3xVvCxh 


Bhimashankar Jyotirlinga : ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या जागेवर खासगी व्यक्तीचा दावा; चर्चांना उधाण https://bit.ly/3Z9lHA1 


Parbhani News: रिल्स बनवण्याच्या नादात तरुणांनी उडवले जैन मुनींना, परभणीच्या बोरी तांड्याजवळील घटना https://bit.ly/3KLkryU 
 
Sri Sri Ravi Shankar: कोरोना हा आजार नाही तर 'बायोलॉजिकल वॉर' : श्री श्री रविशंकर https://bit.ly/3y4KTeZ 


Pune Bypoll Election : कसब्याचा आमदार ठरला? समर्थकांनी लावले रासने-धंगेकरांच्या अभिनंदनाचे बॅनर https://bit.ly/3KJT9Jc 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) -  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha