ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2023| सोमवार
 
1. लातूरच्या आविष्कार कासलेची कोटामध्ये आत्महत्या, कोटाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोचिंग क्लासमधील परीक्षांवर दोन महिन्यांसाठी बंदी https://tinyurl.com/556w6pbd   'सुसाईडचा कोटा पॅटर्न; 24 तासांत दोन तर वर्षभरात 23 विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या ताणामुळे आत्महत्या https://tinyurl.com/3pdkp2er 


2. मुंबईत तलाठी परीक्षा केंद्रावर गोंधळ, उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी केंद्रावर कोणीच नसल्यानं उमेदवारांचा संताप https://tinyurl.com/4dctb3x5 


3. राज्यातील आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; जवळपास 12 हजार पदांसाठी उद्याच जाहिरात येणार https://tinyurl.com/2p95jt9f


4.  अजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार, प्रफुल्ल पटेल यांनी 'तारीख'ही सांगितली https://tinyurl.com/mu5vmyyk 


5.  नागपूर-मुंबई प्रवास सुसाट! बुलेट ट्रेन प्रकल्पाची DPR मधील काही वैशिष्ट्ये 'एबीपी माझा'च्या हाती https://tinyurl.com/trxesnwh 


6. बोर्डाच्या बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, लातूर विभागाची बाजी; निकालाची टक्केवारी 32.13 टक्के https://tinyurl.com/3ctfecaa  दहावीच्या पुरवणी परीक्षा निकालातही लातूर विभाग नंबर वन.. राज्याचा निकाल 29.86 टक्के https://tinyurl.com/23r5k74y  


7. नोटबंदीत 1 ट्रिलियन 166 बिलियन 500 मिलियन अतिरिक्त नोटा जमा, चलनातच नव्हत्या तर या नोटा आल्या कुठून? हायकोर्टात याचिका https://tinyurl.com/25d7a7zd 


8. Jio AirFibre बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा; 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार लाँच https://tinyurl.com/5cwxzs2z  मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स समूह आता इतर विमा कंपन्यांना तगडं आव्हान देण्याच्या तयारीत https://tinyurl.com/4eajffrn  पर्यंत भारताला विकसित देश करणार; तेलापासून ते रिटेलपर्यंत...मुकेश अंबानी यांच्या मोठ्या घोषणा https://tinyurl.com/52uth7we 


9. भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास! https://tinyurl.com/mr26n4zw  सात वर्षांत 7 सुवर्ण, देशाची मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राची गोल्डन कामगिरी https://tinyurl.com/34dzet4u भारतीय संघाची 400 मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत धडक; भारताच्या पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रम मोडला, महिला 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 11 व्या स्थानावर https://tinyurl.com/mrxrneyh 


10. तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार इस्रोच्या 'आदित्य L-1' मोहिमेचं प्रक्षेपण! 2 सप्टेंबरला लाँचिंग; 'असं' करा रजिस्ट्रेशन https://tinyurl.com/4mnxmudk 



ABP माझा ब्लॉग


Maharashtra Politics NCP : हा खेळ समजेल का कुणाला? एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा लेख https://tinyurl.com/bdh6ufuz 


BLOG : भाषा पैशाची : समभाग खरेदी करताना नेमके काय बघायचे आणि काय वाचायचे? आर्थिक सल्लागार शिवानी दाणी वखरे यांचा लेख https://tinyurl.com/yezdju3r 



ABP माझा स्पेशल


चली चली रे पतंग मेरी चली रे... निमगावमध्ये जपली जातेय महाराष्ट्राची अनोखी परंपरा; आकाशात झेपावताहेत रंगीबेरंगी 'वावड्या' https://tinyurl.com/4asa3w6r 


शेंगा खाण्यासाठी क्वीन व्हिक्टोरिया सांगोल्यात; पाण्याचं दुर्भिक्ष पाहिलं अन् 125 वर्षांपूर्वी थेट साताऱ्यातून खणला बोगदा https://tinyurl.com/44t5mban 


..आणि तिचा जणू पुनर्जन्म झाला! एम्सच्या डॉक्टरांची कर्तव्यदक्ष कामगिरी, विमानातच उपचार करत प्राण वाचवले! https://tinyurl.com/bdcuvusy  


"अरे लूट थांबवा रे ही..."; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कवी सौमित्र यांची लूट? पोस्ट शेअर करत म्हणाले,"कुणाकडे तक्रार करायची?" https://tinyurl.com/5mra4b8a 


पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! गणपतीत पुणे मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा https://tinyurl.com/n2en8zbu  


विदेशी चाहतीनं तिरंग्यावर मागितला 'ऑटोग्राफ'; त्यानंतर गोल्डन बॉयनं जे काही केलं, ते पाहून तुम्हीही म्हणाल, "नीरज आम्हाला तुझा अभिमान आहे!" https://tinyurl.com/4b8x3xr8 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  


एक्स(ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv    
    
थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv