ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2023 | शुक्रवार 1.  आधी लाठीचार्ज मग चर्चेचे आवाहन; बारसूत आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाकडे ग्रामस्थांची पाठ https://bit.ly/3LCgVGZ बारसूमधील आंदोलक आक्रमक, सर्वेक्षणच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अडवल्यानं वातावरण निवळलं https://bit.ly/3VgBA6H

2. राज्यातील बाजार समित्यांसाठी मतदान पूर्ण; समित्यांवर सत्ता कुणाची याचा शनिवारी फैसला https://bit.ly/3oS8Q8h नाशिकमध्ये मतदार थेट फाईव्ह स्टार हॉटेलात, प्रतिस्पर्धी पॅनलची चौकशीची मागणी https://bit.ly/3La9RzU तब्बल 20 वर्षांनी पुणे बाजार समितीची निवडणूक; अनेकांची प्रतिष्ठा पणाला https://bit.ly/3LgEB2d

3. लातूर जिल्ह्यात रात्रभर अवकाळीचा 'कहर', शेती पिकांचं मोठं नुकसान https://bit.ly/3LA5DSz गारपिटीने शेतीचे नुकसान, वीज कोसळून एक मुलगी ठार, आठ बैल दगावले https://bit.ly/41NuGrU सांगोल्यामध्ये वावटळीत झोळी उडाल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, लेंडी ओढ्यातील दुर्दैवी घटना https://bit.ly/3LjAna2 राज्यभरातील अवकाळी आणि गारपिटीच्या बातम्या एका क्लिकवर https://bit.ly/3AC9Kbq

4. जिया खान मृत्यूप्रकरणात सूरज पांचोली निर्दोष, आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याएवढे पुरावे नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा https://bit.ly/41Xcyvw 'मग माझ्या मुलीचा मृत्यू कसा झाला?'; सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर जियाच्या आईचा सवाल https://bit.ly/3oQTvVq जिया खान मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला.. https://bit.ly/42oEVmH

5. एकनाथ शिंदे पदावरुन पायउतार झाले, तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? जनतेचा कौल ठाकरेंनाच https://bit.ly/425CmFP अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे? सर्वेक्षणातून जनतेनं दिलाय धक्कादायक कौल https://bit.ly/44eLASa

6. रोज एक एक दागिन्याची चोरी, मोलकरणीने तब्बल 1.91 कोटी रुपयांचे दागिने लुटले; पाच जणांना बेड्या https://bit.ly/41KTG3f

7. चिथावणीखोर वक्तव्यावर कडक कारवाई करा, तक्रार आली नाही तरी सुमोटो कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना निर्देश https://bit.ly/3Hob05P

8. चारधाम यात्रेकरुंनो, सावधान! उत्तराखंडमध्ये 5 दिवस बर्फवृष्टीसह हिमस्खलनाचा इशारा; जिथे आहात तिथेच थांबण्याचं आवाहन https://bit.ly/3n9iD9r

9. "देशातील खेळाडूंना न्याय मिळावा..."; कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचं ट्वीट https://bit.ly/3LdFaKk "आमची तेवढीही लायकी नाही?"; क्रिकेटर्सचा सपोर्ट न मिळाल्यामुळे विनेश फोगाट भावूक https://bit.ly/41MpEfc

10. PBKS vs LSG, IPL 2023 Live: लखनौचे 'नवाब' विरुद्ध पंजाबचे 'किंग्स' आमनेसामने, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/40MCfhd सामन्यात दिसलं 'कॅप्टन कुल'चं रौद्ररुप; भरमैदानात भडकला धोनी, अन्... https://bit.ly/40GMzaE

ABP माझा स्पेशल

शेगावची प्रसिद्ध कचोरी आता मिळणार रेल्वेतही, रेल्वेने सुरू केलं शेगाव स्थानकात अनोखं "रेल्वे कोच रेस्टॉरंट" https://bit.ly/3Hmh0fA

पाकिस्तान आणि चीनची चिंता आणखी वाढणार; भारतीय लष्कराचे 'स्पेशलिस्ट युनिट' तयार https://bit.ly/3n9Ccyg

बंगळुरुमधील अजब प्रकार! बारावीमध्ये फक्त 75 टक्के मिळाल्यामुळे घरमालकाने चक्क नाकारलं घर https://bit.ly/3ABnG5v

'शालिनी' ही 'फातिमा' कशी झाली? एक नाही तर हजारो मुलींची कथा मांडणार 'द केरळ स्टोरी' https://bit.ly/3VhzZO8

'फिल्मफेअर 2023'मध्ये आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी.. https://bit.ly/3LDjLvu

IPL 2023 : रिंकू सिंहच्या लग्नात शाहरुख करणार डान्स, कोलकात्याच्या फिनिशरने केला खुलासा https://bit.ly/3nccxoJ

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv