ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2021 | मंगळवार





  1. महापुरात मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकार पाच लाख तर केंद्र सरकार दोन लाख रुपये मदत देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा https://bit.ly/36ZF0Cy


  2. पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता, 30 जुलै आणि 31 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना https://bit.ly/374gvUM


  3. नवी मुंबईतील डोंगराच्या पायथ्याशी 50-60 हजार घरांवर दरडीचं संकट, जीव मुठीत घेऊन राहतायेत नागरिक https://bit.ly/370PKAH पालघरमध्ये शेलटे बंधाऱ्याच्या गळतीकडे दुर्लक्ष, अभियंता निलंबित,सरपंचाच्या समयसूचकतेमुळे 500 जणांचे प्राण वाचले https://bit.ly/3x4H1b3


  4. देशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, तर 415 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2VexmS2 काल राज्यात 4877 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 11,077 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3kXyPXO


  5. आनंदाची बातमी..! म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहुर्त, दसऱ्याला 9 हजार घरांची सोडत निघणार, पाहा कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं घर? https://bit.ly/2Vf2MYo


  6. आसाम - मिझोरममधला सीमावाद इतक्या टोकाला का गेला? दोन राज्यांचे मुख्यमंत्री, पोलीस एकमेकांसमोर https://bit.ly/3rK7utC


  7. पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला 14 दिवसांची पोलीस कोठडी, मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं 19 जुलै रोजी केली होती अटक https://bit.ly/3i6F7Td तर शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला हायकोर्टाचा दिलासा, 20 सप्टेंबरपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश https://bit.ly/2WkSE0N


  8. पेगॅसस प्रकरणी 'द हिंदू'चे एन. राम यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, चौकशी करण्याची विनंती https://bit.ly/3x604ll


  9. कंगनाला 1 सप्टेंबर रोजी अंधेरी दंडाधिकारी कोर्टापुढे हजर राहण्याचं समन्स, सुनावणीसाठी हजर न झाल्यास वॉरंट जारी होण्याची शक्यता https://bit.ly/3iLzmta


  10. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आजचा दुसरा टी20 सामना पुढे ढकलला, क्रुणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह https://bit.ly/3xaX6Mm



ABP माझा स्पेशल :



  1. APJ Abdul Kalam Death Anniversary : भारताचे 'मिसाईल मॅन' अब्दुल कलामांच्या बाबतीत 'या' दहा गोष्टी माहिती आहेत का? https://bit.ly/3f0fH7R


  2. Petrol-Diesel Price : जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा वाढ, जाणून घ्या, आजचे दर काय? https://bit.ly/3f15w2y


  3. Gold Silver Price Today : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर स्थिर, चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ https://bit.ly/3eYaRIg


  4. केंद्र सरकार कोणत्याही चित्रपटावर बंदी आणू शकते? नव्या सिनेमॅटोग्राफी विधेयकावर आज संसदेत वादhttps://bit.ly/3i6xLix


  5. Aussi Swimmer Video Viral : सुवर्ण पदक जिंकल्याच्या आनंदात महिला स्वीमरची जीभ घसरली, चूक लक्षात येताच तत्काळ सुधारली https://bit.ly/2Vfe9j0


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha       


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv